Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    कृपेचा काळ बंद झाल्या वर मानवाची कृती.

    जगाचा शेवट पर्यंत या पृथ्वी वर धार्मिक जन व दुष्टजन त्यांचा सत्य अवस्थेत जग असतील. जेव्हा स्वर्गीय निवासस्थानात परत कधी हि न बदलला जाईल असा शेवटचा कायम चा निकाल लावला जाईल. तेव्हा त्या संबंधी पृथ्वी वरील लोकांना मुळीच जाणीव असणार नाही. लोक खात पित होते, विकत घेत विकत लागवड करीत होते. घरे बांधीत च असतील. ४९१ (१९११).LDEMar 131.3

    जेव्हा स्वर्गीय पवित्र स्थानात पुन्हा कधी न बदलणारा निकाल जाहीर केला जाईल,व जगाचे भवितव्य सदा सर्वदा कला साठी पक्के केले जाईल तेव्हा पृथ्वी वरील लोकांना ते समजणार नाही. ज्या लोकांन पासून देवाचा आत्मा सरते शेवटी कायम चा काढून घेतला जाईल तेव्हा ते लोक नाही. ज्या लोकां पासून देवाचा आत्मा सरते शेवटी कायम चा काढून घेतला जाईल. तेव्हा ते लोक धार्मिक विषयी व कर्म कांड चालूच ठेवतील. वाईटाचा अधिपटीने त्यांचा दुष्ट योजना पूर्ती करिता त्यांना ज्या सैतानी उत्साहानें उस्फुर्त केले होते तो उत्साह देवाचा कार्य करता आहे असे दृश्य रूपात भासविले जाईल. द ग्रेट कॉंट्रोव्हर्सी ६१५ (१९११).LDEMar 131.4

    कापणी पर्यंत गहू आणि निदान एकत्र वाढतील. धार्मिक लोक सुद्धा शेवट पर्यंत दुष्ट लोकांचा संपर्कात असतील. दुष्टाई हि त्यांना तोंड द्यावे लागेल. देवाची मुले अंधाराचा मुलां मध्ये विखुरली जाईल. त्यांचातीळ हा फरक सर्वांनी पाहिला असेल. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ५:१०० (१८८२).LDEMar 131.5

    ख्रिस्ताने जाहीर केले कि जेव्हा तो येईल तेव्हा लोक आपल्याला व्यवसायामधें मग्न असतील. काही पेरणी करीत असतील, काही इतर कापणी करून पीक एकत्र करतील आणि काही जात्यां वर दलात असतील. ए एम ए एस २६, १९०१.LDEMar 131.6