Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    या पुढे दुष्टांसाठी विनंत्या नाहित.

    देवाचा सेवकांनी त्यांचे शेवटचे कार्य केले असेल. शेवटची प्रार्थना केली असेल आणि शेवट चे अश्रू ढाळले असतील. अत्याचारी मंडळ्या आणि देव निंदक लोकांसाठी शेवटच्या विनंत्या ते करतील, त्या शेवट चा गंभीर इशारा दिला जाईल. अहो मग त्याचाच कडे देवाचे वचन सेल ते क्नोत्याही किमतीने द्यायला तयार आहेत. त्यांनी लोभी पानांनी मिळविलेले धन, घरे, जमीन हे सर्व देऊन देवाचे सत्य मिळविण्याचा ते प्रयत्न करतील. तारणाचा मार्गावर योग्य मार्गदर्शक हवा असतो. या बाबत कोणी तरी सविस्तर पाने सांगावे अशी त्यांची मनीषा असेल. परंतु नाही त्यांची तहानभूक हि व्यर्थ असणार. त्यांची तहान कधीच भागणार नाही किंवा समाधान होणार नाही. त्यांचा बाबतीत निर्णय घेण्यात आला आहे. त्यांची केस ठरली आहे. कायम चा निकाल लागला आहे. ए एम ए एस १, १८५७. LDEMar 133.4

    देवाचाच न्याय लोकांवर दये विना येईल त वेळ दुष्ट लोक जे देवाचाच लोकांची घृणा करतात कारण देवाचे लोक जे गुप्त स्थळी स्वर्गीपिताचा सानिध्यात मध्ये राहतात जे देवावर प्रीती करतात त्यांचा आज्ञा चे पालन करतात त्यांना तो आश्रय देतो. त्यांचे रक्षण करतो. परंतु जे त्याचा मत्सर करतात त्याचा साठी दयेचे दरवाझे बंद होतात. त्यांचा कृपेचा काळ बंद झाल्या वर त्यांचा साठी करण्यात येणाऱ्या प्रार्थना व्यर्थ जात. ए एस डी ए बायबल कॉमेंट्री ३:११५० (१९०१). LDEMar 133.5

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents