Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    संपूर्ण जग नशा कडे.

    देवाचे देवदूत चारी बाजूचे वारे अडवून धरीत होते. तो पर्यंत जगाचा नाशाचा शेवटचा इशारा दिला जाणार नाही. तो पर्यंत हे वारे सोडणार नाही. सर्व वादळे एकत्र झाले होते. पृथ्वीचा नाश करण्यासाठीते तयार आहेत. जेव्हा देवदूतांना वारे सोडण्यास सांगेल तेव्हा पृथ्वीवर जो उत्पात माजेल त्याचे वर्णन करण्यासाठी लेखणी कमी पडेल. एज्युकेशन १७९, १८० (१९०३).LDEMar 135.5

    येरुशलेमवर येणार न्यायदंडा संबंधच भविष्य वचनांची आणखी एकदा पूर्तता होणार आहे. जिचे तो भयंकर विध्वंस करेल. एक पुसट छाया मात्र आहे. ज्या जगाने देवाची दया अव्हेरली आहे. व त्यांचा आज्ञा पायंदळी तुडविल्या आहेत. त्या जगाचा विनाश निवडलेल्या नगरीचा दुर्दशेत आपण पाहू शकतो. द ग्रेट कंन्ट्रोव्हर्सी ३६ (१९११). LDEMar 135.6

    तेव्हा सैतान पृथ्वीचा रहिवास्यां वर शेवटाला अत्यंत भीषण संकट आणील देवाचा देवदूतांनी मानवी क्रोधाचे अति संक्षिप्त आरे राखण्याचे बंद केल्या मुले हरेक प्रकारची भांडणे व संघर्ष उद्भवतील. पुरातन काळ चा यरुशलेम शहरावर आलेल्या भयंकर नाशाहून हि फार च भीतीदायक व सर्वनाश पूर्ण जगावर ओढवेल. द ग्रेट कन्ट्रोव्हर्सी ६१४ (१९११). LDEMar 136.1

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents