Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    जे रविवारचा सन्मान करिनाहीत त्या सर्वाना मृत्यू दंड

    देवाच्या लोकांना मृत्यू दंडाचा हुकूम दिला जाईल तेव्हा रात्र न दिवस मुक्ती साठी ते देवाकडे रडतील, देवाचा धाव करतील. - अर्ली राटींग्स ३६,३७(१८५१). जसे बाबेचा राजा नभूखंडनेसर या ने त्यांचा मूर्तीला जे नामांकरणार नाही त्यांना मृत्यू दंड ठोहि ठावला होता. तसाच प्रकारे जे रविवारला प्रवित्र मानणार नाहीत त्यांना तुरुंगवास आणि मृत्यू दंडाची शिक्षा दिली जाईल. प्रकटीकरणाचा तेरावा अध्याय सर्वानी काळजी पूर्वक वाचून त्याचा अभ्यास करणे अति महत्वाचे आहे.सर्व मानव प्राणी लहान थोर या सर्वानी स्वःताच्या बचावा साठी अशी तैयारी करणे आवश्यक आहे. - मेन्यू स्क्रिप्ट रेलीझ १४:९१(१८९६).LDEMar 146.3

    देवाच्या लोकांवर संकटाचा काळ दूर नाही, जे देवाचा सातवा दिवस पवित्र पाणे पाळणार नाहीत. त्यां विरुध्ध शिक्षा म्हणून ते काही विकत धेवू व विकू शकणार नाहीत. ते झर आठवड्याचा पहिला दिवस शबत मानून पाळणार नाहीत तर त्यांना ही मरण दंड सुध्दा दिला जाईल. इन हेवनली प्लेस ३४४(१९०८).LDEMar 146.4

    जगातील सत्ता धीश शशीने देवाच्या आज्ञा विरुध्ध लादण्यात येऊन मिळतील. लहान, थोर, धनवान, दरिद्री, स्वतंत्र व दास ( प्रकटी १३:१६ ) अश्या सर्वानी खोटा शबठाचे पालन करून मंडळींच्या परंपरे नऊ सर वागले पाहिजे. असा कायदा शासन करील जे कोणी वागणार नाहीत त्यांना शासनकारवी शिक्षा दिल्या जातील. व शेवटी त्यांना मृत्यू दंड दिला जाईल. -द ग्रेट कॉन्ट्रावर्षी ६०४(१९११). विशेषतः चोवठा अग्न्य तीळ प्रवित्र शबत पालन विरुध्ध लोकांचा संताप होईल. आणि अखेर वैष्णव व्यापी हुकुमाने ते मारण्यास पात्र आहेत असे जाहीर करतील प्रोफेट्स अँड किड्स ५१२( सी १९१४).LDEMar 146.5

    राजाच्या काळातील मृत्यूदंड सारखाच हा हुकूम निढेल. अशवरोधLDEMar 147.1

    देवाच्या अवशिष्ट लोक विरुध्ध मृत्यू दंडाचा हुकूम शेवटी काढला जाईल आज देवाच्या खऱ्या मंडळींचे शत्रू शबत पालनाच्या लहान दोडक्या मध्ये मर्द खाय वेशीत उभाराहिलेला पाहतात. देवाच्या लोकांनी त्यांच्या केलेल्या आज्ञाचा आदर, त्यांनी देवाचे भय सोडले आहे आणि शबठाच्या अग्येची पायमल्ली करतात. त्यांना एक सारखी कां उघडणी आहे. -प्रोफेट्स अँड किंग्स ६०५, ६०५(१९१४). LDEMar 147.2

    मी पाहिलेकी पृथ्वी वरील सर्व पुढारी चर्चा करीत इ होते आणि त्यांचा भयाचेवती सैतान व त्यांचे दूत त्यांनाावे भडकावीत होते. मी पहिले कि हुकुमाचा लिहलेल्या प्रति सर्वत्र प्रसारित करण्यात आल्या कि देवाच्या संतांनी त्यांचा विश्वास सोडून अठवड्याच्या पहिला दिवसाचे शाबाथ मानून पालन करावे अन्यथा त्यांना मृत्यू दंड भोगावा लागेल. या साठी त्यांना ठराविक वेळ दिली होती - अर्ली वरिटींग्स २८२,२८३ (१८५८). LDEMar 147.3

    जर देवांच्या लोकांनी त्यांच्या वर इश्वास ऊन त्याच्या सामर्थ्य वर अलंबुन राहिले तर सैतानाचा पराभव होईल. जसे मर्द खायाचा दिवसात झाले. - सायन्स ऑफ थे टाइम्स २२ फेब्रुवारी १९९०. LDEMar 147.4