Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    याकोबाच्या काळासारखा हा काळ

    शेवटी जे चौथ्या अग्नये तीळ शबत पवित्र पाने पाळतील त्यांचा जाहीर पाने निषेध केला जाईल कि ते जास्तीच शिक्ष्येस पात्र आहेत. ठराविक मुदती नंतर त्यांना ठार करायला सर्व लोकांना मोढ दिली जाईल. कि ते जास्तीत जास्त शिक्ष्येस पात्र आहेत. जुन्या जगात पॉप चे चर्च व नव्या जगात धर्म भ्रष्ट प्रोटेस्ट पंथीय लोक सारखाच मार्ग अवलंबित. व देवाच्या आज्ञा मानणारा विरुद्ध त्याच्या कुटील योजना अमलात आणतील. व या कामाचा क्लेशमय शबदात त्यांचे वर्णन केले आहे तो भयंकर संकटाचा व दुःखचा काळ या वेळी देवांच्या लोकांवर येईल. -द ग्रेट कॉन्ट्रावर्षी ६१५, ६१६ (१९११).LDEMar 149.1

    मानवी दृष्टीला असे दिसेल कि, जसे अगोदरच्या घूटमट्मनी केले तसे देवाच्या लोकांना लौकरच हुतात्मा पटकारून रक्त साक्षी व्हावे लागेल. त्यांना स्वतःला सुध्दा भय वाटू लागेल कि त्यांच्या शत्रूच्या हातून पाटण पाण्या करता देवाने त्याना सोडले आहे. या घटका भयंकर मानसिक क्लेशाच्या आहेत. दिवस न रात्र सुटके साठी देवाचा धाव करतात. सर्व जण याकोब प्रमाणे देवाशी झटपट करीत आहेत. त्यांच्या मनातील दवनद त्यांच्या चेहेर्या वर दिसते. प्रत्येक चेहेरा निस्तेज व कावरा बंदर झाला आहे. तरी ते त्याच्या कळकळीची प्रार्थना थांबविता नाहीत. -द ग्रेट कॉन्ट्रावर्षी ६३० (१९११).LDEMar 149.2

    त्या रात्री याकावणे देवा बरोबर जी वेदना दायक झटपट केली तश्याच वेदना ख्रिस्त येण्या अगोदर देवाच्या लोकांना भोगाव्या लागतील. चीररम्या संदेष्ट आपल्या पवित्र दृष्टांत मध्ये या वेळी खाली पाहत होता. हाय हाय तो मदीं आहे त्याच्या सारखा दुसरा दिवस नाही. तो याकोबाच्या क्लेश समय आहे. तरी त्यातून तो वाचविला जाईल. (यिर्मया ३०:५-७)प्रेट्रिक्स अँड प्रोफेट्स २०१ (१८९०). पेट्रिअरच अँड प्रोफेट्स.LDEMar 149.3