Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    येशूच्या समर्थशाली आणि गौरवी येणे

    लौकरेज पूर्वे कडे एक लहानसा काहढग माणसाच्या हाताच्या निम्म्या आकाराचा दिसूलागतो हा ढग उध्दारकला घेरून आहे व दूर असल्यामुळे अंधारात दिसूलागतो मनुष्याच्या पुत्राचे हे चिन्ह आहेत. हे देवाच्या लोकांना ठाऊक आहे. गांभीर्य पूर्ण शांततेने तो ढग पृथ्वीच्या जवळ जवळ येताना त्या कडे पहत्रहतात. तो त्यांना अभिक अधिक गौरवशाली व प्रकाशमय होताना आढळतो. शेवटी तो भाला मोढा शुभ्र मेघ बनतो. त्याची खालची बाजू प्रज्वलित अग्नी सारखी तेजस्वी दिसते व वरच्या बाजूस कराराचा इंद्र धनुष्य तेंच्या दृष्टीस पडते. ख्रिस्त भालाढ्य व विजयी वीरा प्रमाणे त्या वर बसून येतो.... पवित्र देवतांना अतिशय भव्य आणिक सुमुदाय स्वर्गीय संगीताचे गीते गट येत आहे आकाश तेजस्वी, दैदिप्य्मन रूप धारण केलेल्या व्यक्तींनी भरलेले दिसती हजारो हजारो आणि दहा हजार गुणिले दहाहजार देखाव्याचे वर्णन कोठल्याही मानवी लेखणीने होवूशकत नाही. कोठल्याही मानवी मनाला त्या गौरवाची कल्पना पुरे पूर पाने येऊ शकत नाही.LDEMar 155.5

    राजाचा राजा प्रज्वलित अग्नीमय मेघावर बसून झालीयेत आहे. आकाश एखाद्या गुंडाळी प्रमाणे एकत्र गुंडाळली जातात. पृथ्वी तेंच्या कडे थर थर कपाटे. प्रत्येक दोनगर व ड्रीप जागे वरून हलते. द ग्रेट काँट्रावर्सि ६४०- ६४२(१९११). LDEMar 156.1

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents