Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    त्याला भोसकलेल्या ची प्रतिक्रिया

    प्रामुख्याने ज्यानि त्याला नाकारून क्रुसावर खाल्यामध्ये मुख्यभाग घेतला आणि त्यांनी ख्रिस्ताला आणि त्यांचा शिष्यानं नाकारून त्यांचा धिक्कार केला. त्यांनी येशूला येताना पहिले आणित्यांचे शिष्य त्यांची स्तुती करीत होते. आणि क्षणात निमिषात डोळ्याची पापणी लाव पर्यंत त्यांच्यात बदला होईल आणि प्रभूला भेटण्या साठी ते वर नारळात घेतले जातील. ज्यांनी त्याला जमल्या रंगाचा जागा घातला. त्यांच्या डोक्यावर काट्याचा चगत घातला आणि ज्याने त्यांच्या हात पायात खिळे ठोकले या सरबवणी त्यांच्या कांदेपाहून शोक केला. -मेन्यू स्क्रिप्ट रिलिजिस ९:२५२(१८८६).LDEMar 156.2

    त्यांना वाढवेल कि त्यांची प्रीती आणि दयेच्या कसा धिक्कार केला होता. त्यांना आठवेल कि बाराब्बा सारख्या खुनी व दरोडे खोराला सोडून त्यांचा जागा येशूला शिक्षेसंबं पात्र ठरविले होते. त्यांच्या डोकावर काट्यानेचा मुगुट घालून क्रुसावर टांगले होते. तो क्रुसावर वेदनेने तालमडत असताना शास्त्री पारशी आणि अधिकाऱ्यांनी त्याची थट्टा केली कि त्याने ख्रुसावरून खाली यावे म्हणजे आम्ही त्यांचावर विश्वास ठेवू त्याने इतरांना वाचविले परंरतु स्वताहालातोLDEMar 156.3

    वाचावं शकत नाही. ख्रिस्ताला सर्व अपमान आणि तिरस्कार मिळाला. शिष्यानं सर्व प्रकारचे त्रास मिळाले त्यांनी जे सैतानी कार्य केले ते सर्व त्यांना आठवले. विनंत्या व विनवण्या त्यांनी ऐकल्या होत्या त्या आता त्यांनाच कानात तो आवाज वर्म वर घुमत होता. येशूच्या दयाळू व प्रतिष्टीत आवाजाचे कंपन त्यांच्या कानात होत होते शहरातील सिनेगॉन मध्ये येशू जे बोलत होता ते शब्द वर्म वर ते एकात होते. आणि ज्यांनी त्यांना भोकसले होते ते डोंगर व खाडकान विनवीत होते कि अंगावर पडून आसनावर बसलेला व कोकरांच्या संताप पासून आम्हास लपवा. लॅटर १३१,१९००. LDEMar 156.4