Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    १८४४ नंतर भविष्याची वेळ ठरली नाही

    स्पष्टपणे प्रतिपादन दिले होते कि जाक्सन सभा हि धर्म वेडेपणाचे असून आगाऊ भाकीत करून अंधारातील आत्म्यांना अधिक अंधारामध्ये ढकलण्याचा शत्रुपक्ष आहे. अधिकार वाणींनी टेंनी भविष्य केले होते कि १८४४ मध्ये कृपे चा काळ सर्वांसाठी बंद होईल. त्या नंतर लोकसभा मध्ये मी स्पष्ट सांगितले होते की १८४४ नंतर देवाकडून कुठल्याच प्रकारचा संदेश देण्यात आला नव्हता. तसेच प्रभू येण्याची वेळ सुद्धा निश्चित झाली नाही. - मॅन्युस्क्रिप्ट रिलीझ १०:२७(१८८८) निश्चित काळासंबंधी लोकांना दुसरा संदेश मिळाला नाही. दीर्घकाळाची हि कालगणती १८४४ च्या शारद ऋतूपर्यंत पोहोचली. द एस डी ए बायबल कॉमेंटरी ७:९७१ (१९००)LDEMar 21.1