Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    गृहातून कपारीतून साधार कोठड्यातून

    भक्कम डोंगर गुहा आणि कपारी मध्ये तारणारा आपल्या लोकांना त्याचे गौरवी अस्तीत्व व दाखवील. LDEMar 157.4

    तरीही थोडा वेळ तो येईल विलंब लावणार नाही. त्याचे डोळे अग्नी च्या जवळ सारखे असतील त्याचे डोळे लपलेल्यानाची शोधून काढतात कारण त्याची नवे कोकाऱ्यांच्या पुस्तकात लिहलेली आहेत. जीवनि पुस्तकात त्यांची नवे आहेत तारणाऱ्यांचे डोळे त्यांच्या कडे आहेत. त्यांच्या भवती व सभावर आहेत तो त्यांना संकट त्रास पासून दूर ठेवतो. त्याचे धोके त्याला ठाऊक आहेत. दुःख व संकटे ख्रिस्ताच्या लोक पर्यंत पाहोचणार नाहीत. LDEMar 157.5

    त्यांनी स्वतः सुध्दा यातना व भूक सहन केलीआहेतपरंतु आता या पुढे तो भुकेले व तहानलेले होणार नाहीत. त्यास सूर्य किंवा कोणतीही उष्णता बांधणार नाही कारण त्याच्या मुखातून योहानाला वाचन येते कि भिऊ नको त्याने आपला उजवा हात योहानवर ठेवला त्याने त्याच्या थकलेल्या शरीरास स्पर्श करून LDEMar 157.6

    उठविले मग तो इतर विश्वासार्र्याही असेच करील. थाट इ मे न हिम ३६०, ३६१(१८८६). LDEMar 157.7

    देवाचे वाचन पाळणारे जण पॉटमाल्या वरून खोपट्यातून तुरुंगाच्या आधारखोथंडीतून, फासापासून डोंगर दर्यातून वॅल वंटातून निर्जन ठिकाणाहून भूमीच्या गुहेतून, समुद्राच्या कपारीतून आलेले आहेत. द ग्रेट काँट्रॅव्हर्सी ६५०(१९११). LDEMar 157.8