Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    एलोन व्हाईट ची अपेक्षा होती कि येशू चे येणे तिच्या काळातच होईल

    मला दाखविण्यात आले कि मंडळी सभेसाठी हजर होती. देवदूत म्हणाला,“लोकांना अन्न शेवटच्या सात पिडांचे काही विषय काही जिवंत राहतील आणि येशूच्या येण्याचा घटकेला त्याचे परिवर्तन होईल. - टेस्टिमोनीज फॉर द चर्च ३:१५९ (१८७२)LDEMar 21.2

    या वेळी मुले नसणे हे शहाणपणाचे ज आहे. वेळ अगदी थोडा आहे. शेवटच्या दिवसातील धोखे आपल्यावर घोंघावत आहेत आणि या अगोदर लहान मुले मोठ्या प्रमाणात नाश पावतील - लेटर ४८, १८७६. LDEMar 21.3

    सध्याचा काळ मध्ये जगाचा इतिहास लवकरच संपुष्टात येणार आहे. आपण या त्रासांमध्ये लवकरच प्रवेश करणार आहोत. हि येनारी संकट आली नव्हती. लग्न करून आता नकोच.स्त्री पुरुष दोघांनी हे ओळखून घ्यावे. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ५३६६(१८८५)LDEMar 21.4

    ती घटका येईलच आणि काहींचा विश्वास वाटतो कि ते आध्यादूताची वाणी डोंगरातून देवाच्या आवाज चा प्रतिध्वनी ऐकतील तो पर्यंत जगामध्ये जिवंत राहील. आध्यादूताची तुतारीच्या आवाज त्याचा कानी पडेल. रिव्हिव्ह अँड हेरॉल्ड ३१ जुलै १८८८. कसोटी चा काळ आहे. तिसऱ्या देवदूताची मोठी आरोळी हि अगोदर च सुरु झाली आहे. ख्रिस्ताच्या धार्मिकांना याचा अविष्कार झाला असेल. पापाची क्षमा करणारा व तारणारा ख्रिस्ताचे ते लोक असतील. - सेलेक्टड मेसेज १:३६३(१८९२)LDEMar 21.5

    उशीर होण्याचा उलगडाLDEMar 21.6

    दीर्घ रात्र उदासपाने हळूहळू सरकत होती या मुळे सकाळ होण्या साठी उशीर होत होता. या मुळे दये ला हि उशीर होत होता. कारण घरधनी आला तर अनेकजण तयार नसतील. टेस्टिमोनीज फॉर द चर्च २:१९४(१८६८)LDEMar 21.7

    १८४४ नंतर च्या घोर निराशे नंतर एडव्हेंटिस्ट लोकांचं तोच विश्वास राहून ते एकचित्ताने राहात होते. देवाकडून त्यांना संदेश होते.तिसर्या देवदूताचा संदेश आणि पवित्र आत्म्या चे सामर्थ्य त्यांना मिळत गेले. तिसऱ्या देवदूतच संदेश जगाला पवित्र आत्म्याकरवी सादर करण्यात आला आहे.त्यांनी तिसर्या देवदूताचा संदेश ऐकलं असता तर त्यांनी देवाचे तारण पाहिले असते देवळे कार्य संपुष्टात आले असते आणि येशूचे येणे पूर्वीच झाले असते. त्यानेच त्यांचा तेह्त्वाच असता. त्यांना पारितोषिक मिळाले असते. येशूचे हे उशिरा येणे हि देवाच्या इच्छाप्रमाणे नाही. LDEMar 22.1

    पूर्वीचा इस्त्रायली लोकांनी त्यांचा अविश्वास आणि कुरकुरपणा मुळे त्यांनी स्वतः चाळीस वर्षा कानांना पासून दूर राहते लागले त्याच प्रकारे आजचे हे जग आणि आधुनिक लोक त्यांचा प्रवृत्ती मुळे स्वर्गीया कानांना पासून दूर राहत आहेत. आधुनिक इस्त्रायली लोकांमूळे येशूला यायला उशीर होत आहे. त्यांचा संशयी वृत्ती मुळे त्यांनीच देवाचे अभिवचन खोटे ठरविले. अशाप्रकारे देवाच्या या पदवीधर धर्मपुढ्यरांनी आणि अविश्वासाने अनेक वर्ष जगाला दुःख आणि पापामध्ये ठेवले आहे. - इव्हाचेलिझ्म ६९५(१८८३). देवाने दीक्षा देऊन नमुने दिलेले कार्य ख्रिस्ताच्या मंडळीने व्यवस्तीत केले आहे काय? तसे झाले असते तर संपूर्ण जगाला ख्रिस्त येत असल्याची जाणीव झाली असती आणि येशू ख्रिस्त सामर्थ्याने आणि गौरवाने जगामध्ये आला असता. द डिझायर ऑफ द एजेस ६३३,६३४ (१८९८)LDEMar 22.2

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents