Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    मुकते साठी राखून ठेवलेल्यांची ओडख

    येशूचे पुनःरूत्थान आहे. त्याचा शिष्या साठी त्यांचे पुनरूत्थान त्यांचे बोलणे हि एक त्याची कृपा दृष्टी आहे. येशू जसे मारणातून उठला तसे जे त्याच्या मध्ये झोपी जातायत (मारतात) ते पुन्ह उठतील. येशूला जसे त्याचे शिष्य ठाऊक आहे तसेच आपणास आपले मित्र ठाऊक असतात. या जगामध्ये त्यांना काही व्यंग निर्मण झाले तरी त्याची ओडख असेल परतू पुनरउत्थान नंतर तो एकदम व्यवस्थित असतील आणि तरीही त्याची ओडख नक्कीज पटेल. त्यांना गौरवी शरीर लाभेल. द डिझायर ऑफ एजंस ८०४ (१८१८).LDEMar 165.7

    पुनरूतहानंतर मनुष्याचे रूप तेज असेल परंतु त्याला गौरवी रूप मिळेल सर्व रोगण पासून व्यंगा पासून तो मुक्त असेल त्याचा चेहेरा ओडख तीच राहील आणि माणून मित्राला मित्र ओडखेल. द एस डी बायबल कॉमेंट्री ६:१९९३ (१९००).LDEMar 165.8

    ज्यांची आपणास ओडख असेल त्यांना आपण ओदाखू व तेही आपणास वडाखातील देव आपल्या मध्ये दया आनंद व शांती ची स्थापना करील आपल्या आत्म्यास विश्वास व गोड अनुभव वास करील. एडुकेशन ३०६ (१९०३).LDEMar 166.1

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents