Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    आपले कुटुंबीय स्वर्गात पाहण्याचा आनंद

    अमी पहिले कि स्वर्गच्या दारातून आत जाताना दोनी बाजूंना देवदूतांचा लवाजमा होता तेव्हा येशू म्हणाला ” आहो माज्या पित्याचे आशीर्वादित हो या, जे राज्य जगाच्या स्थापने पासून तुमच्या करीता सिध्द्ध केले आहे व ते वतन द्या.येथे तो सांगतो कि त्याच्या आनंदात सहभागी व्हा आणि ते काय? तो आनंद तुमच्या आत्म्याचा जो प्रवास तो आनंद जो तुमच्या माता पित्याना मुलणारे पारितोषिक त्यांच्या कष्टा चे फळ पाहण्याचा आनंद येथे तुमची मुले त्यांना जीवनाचा मुकुट त्यांच्या डोक्यावर. चिल्ड गुइडान्स ५६७, ६८(१८९५). LDEMar 166.4

    देवांची अति महान देणगी खिस्थ आहे. ज्यांचे जीवन आपले आहे. आपल्या साठी दिलेले तो आपापल्या साठी मेळा आणि आपाल्यासाठी जिवंत झाला म्हणजे आपण गौरवाने मरणातून जिवंत होऊन त्यांच्या सामोरे जाऊन त्याच्या बरोबर स्वर्गात देवदूतानं बरोबर राहू. त्याच्या बरोबर आपण आपल्या प्रिय जनाजा भेटू आपल्या मित्रांना ओळखू त्याचे ओळखीचे चेहेरे नाहीसे होणार नाहीत परंतु आणखीनच गौरवी दिसतील. प्रत्येक संत कौटुंबिक नात्यांशी जोडलेला असतो. येथे सर्वांची एकमेकांशी ओडख पटेल. सेलेक्टड मेसेंजीस ३:३१६ (१८९8).LDEMar 166.5