Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    देवाची वचने सशर्त

    देवाच्या देवदूताने आपल्या संदेशामध्ये मानवाला वेळ अगदी थोडी असल्याचे सादर केले (पाहा रोम १३:११, १२ १ करणे ७:२९) १ थेसलीन्नी ४:१५, १७ इब्री १०:२५,याकाब ५:८,९;१ पेत्र ४:७ प्रकटी २२:७) या विषयी मला सतत सांगण्यात आले. हे खरे आहे कि आपल्या अपेक्षे पेक्षा काळापुढे चालला आहे व होत आहे आहे हा संदेश देऊन बराच काळ लोटला आहे. आपच्या अपेक्षे प्रमाणे तारणारा अजून आला नाही. तर मग देवाचे वचन खोटे ठरले आहे काय? कधीच नाही. म्हणून लक्षात ठेवणे आवश्यक आहे कि अभिवाचन न देणे आणि धमकी देणे यामध्ये फरक आहे. यामध्ये आत आहे. (वाचा यिर्मया १८:७-१० योहान ३:४-१०)LDEMar 22.3

    आपण या जगामध्ये कदाचित गहू कारण आपण सतत आज्ञा भंग करतो. आणखी अधिकवर्षे येथेच राहू जसे इस्राएल लोकांनी केले परंतू ख्रिस्ताकरिता याचा दोष देवाला देता येणार नाहि याची दक्षता घ्या कारण मनुष्य सतत वाईटच करून तोच त्याची फळे भागतो इव्होजेलिसम ६९५, ६९६ (१९०१)LDEMar 22.4