Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    जीवनाच्या गुंतागुंतीचे विश्लेषण

    जीवनाच्या गुंतागुंतीचे सर्व अनुभव व्यवस्थित केले जातील कारण या मध्ये आपणास नेहमी गोंधळ, निराशा आणि दुःखाचेंज अनुभव होते. नेहमीज पराभव पथकराव लागला होता आपल्या सर्व योजना निषधाल झाल्या होत्या. आता मात्र या सर्व गोष्ती काढून टाकून त्यावर पयाचे वित्र ऐक्याचे वर्चस्व होऊन विजय मिळविला गेला आहे एडुकेशन ३०५ (१९०३).LDEMar 172.1

    तेथे येशू आपल्याला देवाच्या असणं पासून जिवंत झाऱ्याचे पाणी वाहत आहे तेथे देवून जाईल. या ठिकाणी त्याने आपल्याला पृथ्वीच्या अंधायाचे रातून शुध्ध होण्यासाठी आणले असेल. ज्या गोष्ती आपणास समजण्यास कठीण होत्या त्या समजावून सांगण्या साठी येथे आणले. दयेचे गुपित आपल्या समोर उघडले जाईल. आपल्युअ विचारणा केवळ गोंधळाज समजत होता त्याचे विश्लेषण येथे करण्यात येईल. तो आता सुंदर आणि ऐक्याचा व आनंदाचा समय असेल. उध्दार कर्त्यांची नितळ प्रीती आपणास समजेल. आमच्या भल्यासाठी त्याने दयापूर्ण प्रथिने सर्व तो परी प्रयत्न केले ते आम्हास समजून येईल.आम्ही त्याच्या गौरवी दये मध्ये अवर्णनीय आनंद व सुख साजरे करू. टेस्टीमोनीज फॉर थे चर्च ९:२८६(१९०९). LDEMar 172.2