Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    आपला आनंद सतत वाढेल

    उध्दाराच्या योजने मध्ये रहस्ये आहेत. देवाच्या पुत्रांची मानहानी हि मानवसाठी पित्याच्या प्रीतीची उत्तम देणगी अश्या निर्माण झाली. त्यांच्या पुत्राने मानवाला हा स्वर्गीय आनंद केला. येवढेच नाहीतर स्वर्गातील देवदूतांनाही या बद्दल सतत आश्चर्य वाटत राहिले आहे. आणि उध्दारका ना त्यांचा सर्व क्लीक जीवनामध्ये हज अभ्यास करायचा आहे. जसे ते देवाच्या निर्मितीच्या कार्यामध्ये आणि उध्दाराचा बाबतीत मनन करतील तसे नव नवी सत्ये सतत उलगडत राहतील आणि त्याच्या बद्दल त्यांना आश्चर्य वाटत वराहील त्याच बरोबर ते अधिक व अधिक शिकत जातील. तसेज देवाचे सामर्थ्य त्यांचे ज्ञान आणि त्यांची प्रीती वाढतजाऊन त्यांच्या आनंद द्विगुणित होईल. टेस्टिमोनीस फॉर थे चर्च ५: ७०२,७०३(१८८९). LDEMar 173.1

    सर्वकाळाची युगे व वर्षे जस जशी पार होतील तसतशी देवांची ख्रिस्ताची अधिक अधिक व सर्रास व गौरवी प्रगती करणे होत राहील. ज्ञान जसे क्रमाक्रमाने वाढत असते त्याच प्रकारे भक्ती आदर व आनंद वाढत जाईल. माणसे देवाला जितके अधिक ओडखतील तितके त्याच्या स्वभावातल्या चांगुलपणा बदल त्यांना हर्ष भरीत नवल वाटेल. उध्दार द्वारे प्राप्त करून भेटलेली सम्रुध्धी ख्रिस्त जसे जसे त्यांना जास्त जास्त प्रमाणात मिळवून देईल. व साईटनं बरोबर घोर संघर्षातून किती आश्चर्य जनक यशप्राप्ती झाली आहे हे त्यांना अधिकाधिक कळू लागेल. ते त्यांच्या तस तसे उध्दार पावलेल्याचीअंतःकरणे अधिक भक्ती भावाने थरार तीळ व अधिक आनंदतिष्याने ते त्याच्या सोन्याच्या विना वाजवू लागतील. हजारो व लख्खओ लोकांच्या आवाज दवरे एक सुरत देवाचे स्तवन होईल. द ग्रेट कॉन्ट्रावासी ६७८(१९११).LDEMar 173.2