Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    स्थापनेची योजना नेहमीच असेल

    लोकांचा आकडा असा वाढत जाणतो तसे लक्षात येते कि संघटनेची स्थापना करण्याची गरज आहे नाहीतर गोंधळ होईल. आणि यामुळे मंडळींचे कार्य पुढे जाणार नाही. यशस्वी होणार नाही. नवीन ठिकाणी सुरु केले जाणाऱ्या सुवार्ताप्रसार मिशन कार्यासाठी लागणारे सहाय्य मंडळ्या आणि त्याचा सेवेच्या सुरक्षितेचा साठी मंडळींची मालमत्ता सुरक्षित राहण्यासाठी प्रसारण साहित्यासाठी लागणार खर्च आणि इतर गोष्टींसाठी मंडळाचा स्थापनेची अति आवश्यकता आहे मंडळी निटटिकेपणा आणि सुव्यवस्था असण्यासाठी संगठीत संस्था असणे अति आवश्यक आहे. यासाठी पवित्र आत्म्याचा प्रकाश देण्यात आला होता. या जगातील देवांच्या लोकांसाठी रचनात्मक सुव्यवस्था आणि स्पष्टपणे असणे अति आवश्यक आहे. सुव्यवस्था हा स्वर्गाचा नियम आहे. आणि देवाच्या लोकांसाठी नियम असणे आवश्यक आहे. - टेस्टिमोनीज फॉर द मिनिस्टर्स अँड गॉस्पेल वर्क्स, २६(१९०२)LDEMar 26.3