Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    स्थापनेची आवश्यकता नेहमी असेल

    जोपर्यंत मंडालेच्या स्थापनेची अम्मलबजावणी होत नाही तो पर्यंत भविष्यातील सुव्यवस्थेची आशा धरता येत नाही. टेस्टिमोनीज फॉर द चर्च १:२७०(१८७२)LDEMar 27.1

    जेव्हा सैतान त्याचा कार्यात यशस्वी झाला तर तो त्याचे कार्य का बिघडवेल? आपल्या समोर असणाऱ्या न्यायाविषयी चे ज्ञान आपणास असणे आवश्यक आहे. म्हणजे त्या महान दिवसाची आपणास जाणीव राहील. हि जाणीव राहिल्यास पुढील सर्वकाही आपणास उमजेल आणि याचा आपल्या स्वभावावर प्रभाव पडेल. एक बंधू म्हणाला,“सिस्टर, व्हाईट या दहा वर्षा मध्ये देवाचे येणे होईल असे आपणास वाटते काय? “आणि तो त्याचा अव्यवस्थित कार्यात बिघाड का आणेल? आणि म्हणूनच आपले कार्य सुव्यवस्थित राहण्यासाठी संस्थापकमंडळ असणे आवश्यक आहे. या मुले देवाच्या वाचनावर अवलम्बुन राहणारे संस्थेमध्ये ढोंगीपणा किंवा बंद करणार नाही. आपण आपली पातळी सांप्रमाणता ठेवायला हवी. म्हणजे संघटनेची व्यवस्था बिघडणार नाही. म्हणून सर्व सभासदांनी काळजीपूर्वक आपले कार्य करायचे आहे. अव्यवस्थित कारयांसाठी परवानगी देण्यात येऊ नये. कारण सर्व गोष्टीं वर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. LDEMar 27.2

    आपण आता शेवटच्या दिवसात आहोत आणि प्रत्येकाने म्हणजे देवाच्या प्रत्येक मुलाने स्वतंत्रपणे कार्य करायची वेळ आली आहे. प्रत्येक धार्मिकाने आपले वैयक्तिक कार्य करू शकतात. परंतु मला देवा कडून सांग्यात आले कि प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र असावी.असे काही नाही. (वॉशिंग्टन डीसीच्या जनरल कॉन्फेरंसमोर सभासदांसमोर हि मूळ प्रत वाचण्यात आली होती. तारीख ३० मे, १९०९) टेस्टिमोनीज फॉर द चर्च ९:२५७, २५८(१९०९)LDEMar 27.3

    असे आपण शेवटच्या आणि बाणी च्या दिवसात येऊ तसे आपणास वाटेल कि आपल्यायाला कमी प्रमाणात संघटित पणा किंवा क्रमवार नसणार परंतु उलट आपण अधिक पद्धतशीर आणि कार्यरत असू. - सेलेक्टड मेसेज २:२६(१८९२)LDEMar 27.4