Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    देवाच्या मंडळींचा विशेष अधिकार

    देवाने त्याचा मंडळीला विशेष अधिकाराने आणि सामर्थ्याने भुशीतले आहे. आणि कोणीच त्यांना दोषी ठरवून अवमान करून तिरस्कार करणार नाहीत. सैतान देवाच्या आवाजाचा तिरस्कार करतो. - टेस्टिमोनीज फॉर द चर्च ३:४१७(१८७५). देवाने स्वर्गाखाली त्यांचा मंडळींवर उच्च सामर्थ्याप्रदान केले त्यांच्या एकत्रिपणातील तो देवाचा आवाज होता. लोकांच्या व्यापक आवाजात देवाचा सन्मान होतो टेस्टिमो नीज फॉर द चर्च ३:४५१ (१८७५)LDEMar 27.5