Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    मंडळींच्या मुख्यलाय मध्ये अधिकाराचा दुरुपयोग

    (स्वतः) जनरल कॉन्फेरंस चुकीच्या वर्तुणूकीने आणि त्यांच्या त्दृष्टीने भ्रष्ट झालेले आहे. लोकांनी त्यांच्या अधिकार खाली फायदा घेऊन गैरफायदा करून घेतला आहे. तत्वानुसार किंवा नियमानुसार चालविण्याऐवजी त्यांनी स्वतः च्या सल्ल्याचा वापर करण्याचा त्यांचा काल असतो. जसे काय ते त्यांचा अधिकाराचा वापर देवा पेक्षा अधिक करतात. असे दिसून येते आपल्या वैयक्तिक अधिकाराचा हि वापर करतात. या गैरशिस्ती चा संस्थे आर परिणाम होऊन मंडळींचे नुकसान होते. आशाप्रकारे जे स्वतः चा अधिकार चालवितात त्या मुले देवाचा शाप त्यांचा वर येतो. टेस्टिमोनीज तो मिनिस्टर्स अँड गॉस्पेल वर्क्स, ३५९-३६१(१८९५). LDEMar 28.3

    एकूण खूप आणि फार मोठ्या जवाबदाऱ्या थोडक्यात लोक्कांना दिल्या हायेत. आणि त्यांचा पैकी काहींनी देवाला त्यांचा सल्लागार मानले नाही. या लोकांना इतर प्रांतातील कार्याची काय गरज आहे ते काय ठाऊक आहे? त्यांना जी माहिती विचारली जाते त्या प्रशांची उत्तरे ते कशी देतील आणि काय ठरवतील? परदेशातून विचारलेल्या प्रशांची उत्तरे देण्यास यांना तीन महिने लागतील. त्यांना उत्तरे लिहिण्यासाठी उशीर झाला तरीही-टेस्टिमोनीज तो मिनिस्टर अँड गॉस्पेल वर्क्स ३२१ (१८९६)LDEMar 28.4

    जे दूरवरील देश मध्ये राहतात त्यांना जोपर्यंत बेटल क्रिक कडून परवानगी मिळत नाही तो पर्यंत ते योग्य शकत नाही. अगोदर ते होय किंवा नाही या विषयी वाट पाहात असत. - एसपीटी -ए (९)३२(१८९६)LDEMar 28.5

    जनरल कॉन्फरेन्स साठी केवळ एका अध्यक्ष ची निवड करणे योग्य नाही.जनरल कॉन्फरेन्स चे कार्य विस्तारित आहे. आणि काही गोष्टी विना कारण गुंतागुंती च्या बनविल्या आहेत या मध्ये विवेक किंवा तारतम्य दाखविणे आवश्य आहे किंवा दुसरी काहीतरी योजना करून क्षेत्रा मध्ये प्रादेशिक विभाग पडावेत. टेस्टिमोनीज तो मिनिस्टर्स अँड गॉस्पेल वर्क्स, ३४२(१८९६) सेव्हन्थ डे एडव्हेंटिस्ट मंडळींची स्थापना १८६३ मध्ये झाली होती. यावेळी ३५०० सभासद होते. अध्यक्ष अर्धा डझन स्थानिक कमिटी सभासद ३० वडील आणि कामगार वर्ग आणि गेनेरळ कॉन्फरेन्स चे कमिटी सभासद ३ होते. गेनेरळ कॉन्फरेन्स चे अध्यक्ष एक योग्य पुढारी शिस्तबद्ध होत. कारण हि संस्था छोटी होती. काही महत्वाचा सभा ते स्वतः हजार राहत असत आणि जातीने लक्ष घालत. गरजेनुसार योग्य ठराव मांडून सर्वानुमते मन्या झाल्यास त्याचा आमल बजावणी होत असे. प्रकाशन कार्यामध्ये त्यानाच मुख्य आवडता विषय होता अमेरिकेच्या संघ राज्या मध्ये १८९६ मध्ये मंडळाचे कार्य विस्तारित झाले आणि युरोप मध्ये हि तेचि वाढ झाली. त्याच प्रमाण ऑस्ट्रिलिया व आफ्रिकेतही पोहोचले. आता पर्यंत या प्रसारण झालेल्या कर्याला एक व्यक्ती हाताळू शकत नव्हती. व्यवस्थापकान किंवा मार्गदर्शन करू शकत नव्हती. कारण कामाचा पसारा इस्तारीत झाला होता. म्हणून एलोन व्हाईट यांनी प्रत्येक प्रांत मध्ये विभाग पाडण्याचा प्रस्ताव मांडला. म्हणजे जगातील सर्व मंडळ्या एक च व्यक्ती चा सल्ल्या ची वाट पाहणार नाहीत. मंडळींचा स्वतंत्र शाखा निर्माण करून त्या त्या प्रांतमध्ये ते स्वतंत्र निर्णय घेऊ शकणार होते. तरीही गेनेरळ कॉन्फेरंसच्या समिती करावी हि स्वतंत्र विभाग जी जगभर विस्तारित झाली आहे त्याचा वर नियंत्रण करू शकते. LDEMar 28.6