Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अविचारी अधिकारी देवासाठी बोलू शकत नाही

    बेटल क्रिक येथून येणार आवाज आपण काळजी पूर्वक ऐकणे आवश्यक आहे. तो अधिकार युक्त सल्ला आहे. कारण देवाचा आवाज नसणार. मॅन्युस्क्रिप्ट रिलीज १७:१८५(१८९६)LDEMar 29.1

    काही वर्षांपूर्वी जनरल कॉन्फरेन्स मध्ये होणाऱ्या या चर्च मध्ये देवाचा आवाज अशी मान्यता होती. - मॅन्युस्क्रिप्ट रिलीज १७:२१६(१८९८)LDEMar 29.2

    यामध्ये लोक ठराविक ठिकाणी पवित्र स्थानी हजार राहात आणि तेथे होणारी चर्चा हा देवाचा आवाज असल्याची मान्यता देण्यात येई असा आम्ही आणि इतर लोकांचा विश्वास होता. ती हा=गेनेरळ कॉन्फरेन्स आता निघून गेली आहे. - द गेनेरळ कॉन्फरेन्स बुलेटिन एप्रिल १९०१ पान २५. LDEMar 29.3