Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    नवीन पंथा ची गरज नाही.

    देवाचा लोकांची चाळणी होत असताना तुम्ही कृपेचे काळ बंद होण्याचा उतारा घ्याल आणि त्या मधून सात्विक लोक तयार होतील आता या सर्व ठिकाणी शत्रू असणार च तरीही अनेक सत्य स्वीकारतील. आपण पाहू कि सेव्हन्थ दे एडव्हेंटिस्ट मध्ये अनेक धर्मवेडे साक्षी देण्यासाठी उभे राहतील. आणि सैतानाला हेच हावे असते. सेलेक्टड मेसेजस १:१७९(१८९०) LDEMar 29.4

    सेवन्थ डे एडव्हेंटिस्ट मंडळीला बाबेल असे संबोधण्यासाठी देवाने तुम्हाला सांगितले नाही. आणि लोक्काना त्याच्यातून निघा असं सांगण्याचा संदेश हि दिला नाहि. या सर्वांचे कारण म्हणजे तुम्ही हे सादर करू शकता परंतु तेल माझाबरोबर या विषयी वजन नसणार कारण देवाने मला अश्या संदेशाला विरोध करण्याचा प्रकाश दिला आहे.LDEMar 29.5

    मला ठाऊक आहे कि देवाला त्याची माणसाला आवडते. तिचावर तो प्रीती करतो. हि मंडळी अव्यवस्थित किंवा मोडकळीस आलेली नाही. त्यांचा मध्ये एकी नाही असे नाही. आणि तश्या प्रकारचा पुरावा हि नाही. सेलेक्टड मेसेजेस २:६३, ६८, ६९(१८९३)LDEMar 30.1

    बंधूंनो मी तुम्हाला सांगतो कि ज्यांचा कडून कार्य होईल आशयाची संगठना देवाने निर्माण केली आहे.जे कोणी देवाने स्थापिलेल्या ह्या संस्थेतुन बाहेर जातील कारण देवाचे लोक त्यांचा आग्याचे पालन करतात. आणि अशा अवस्थेत जे बाहेर जातील त्यांचा विरुध्ध न्याय होईल.मग तुम्हाला समझेल कि देव आशयाचे मार्गदर्शन करणार नाही. कारण असे लोक चुकीचा वआतेवर असतील. - सेलेक्टड मेसेजीस ३:१७, १८(१८९३)LDEMar 30.2