Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    १९०१ मधील जनरल कॉन्फरेन्स चा सत्रातील प्रतिक्रिया

    हि कॉन्फरेन्स सुरु झाल्या पासून कोणाचा सभाग असावा असे तुम्हाला वाटते? अश्या सभे मध्ये सहसा हरकती घरातल्या जातात त्या बाजूला ठेवल्या जातात. ते या सभामंडपभवती इकडून तिकडे जे गस्त लागतात. ते स्वर्गीय देव आणि त्यांचे दूत आणि ते तुमचा सभामंडप फाडून टाकण्या साठी आले नाहीत. पारंतू तुम्हाला योग्य मार्ग शांती देण्या साठी आले आहेत. ते आपल्या मध्ये देवाचे कार्य करण्या साठी आले आहेत. अंधाराचा समर्था पासून आपल्याला दूर ठेवण्या साठी ते आहेत. म्हणजे देवाची योजना लपून ना राहता कार्य पुढेचालू राहावे म्हणून देवाचे दूत आपल्या मध्ये आहे.LDEMar 31.1

    मी माझ्या जीवना मध्ये कधी आशचर्यचकित झाले न्हवते. कि या सभे मध्ये जे काही घडत होते१९०३ ते पाहून कारण हे आपले कार्य नाही.ते देवाचे आहे. या विषयी मला माहिती देण्यात आली होती. परंतु या सभे मध्ये आणखी काय उरकायचे होते त्या शिवाय मला सादर करायचे नव्हते या कार्यात तडजोड करायची नव्हती या साठी देवांचे देवदूत लोकां मध्ये खालीवर चालत होते. LDEMar 31.2

    सर्वानी या गोष्टी ची आठवण ठेवावी अशी माझी इच्छा होती. आणि सर्वांना हे हि विसरून नये देवानि सांगितले होते कि तो त्यांचा लोकांचा जखमा बर्या करील. - द जनरल कॉन्फरेन्स च्या सभेचा वेळी देवाने त्याचा लोकां साठी महत्वाचे काम केले. दार वेळी मी त्या सभेविषयी विचार करते कि एक महत्वाची व गॉड वेळ माझ्यावर आली होती. माझा आत्मा उंचावला होता. आम्ही आमचा देवाचे उध्दारकाचे भव्य पाऊल येथे पाहिले. आम्ही त्याचा पवित्र नामाचा महिमा गातो कारण त्याने त्यांचा लोकां साठी मुक्ती आणली होती. - द रिव्हिव्ह अँड हेरॉल्ड २६ नोव्हेंबर, १९०१. LDEMar 31.3

    म्हणून वेगळी संगठना स्थापन करण्याची गरज आहे. म्हणजे जनरल कॉन्फरेन्स ला या सभेचे मार्गदर्शन करण्याची गरज नाशनार प्रत्येक प्रांतातील संगठना या त्यान्चे वेगवेगळे निर्णय घेऊ शकतात कारण सर्व कार्यक्रम एका माणसाचा सामर्थ्याने चालू शकत नाही. एक माणूस दोन माणूस किंवा सहा लोक मोठा पसारा सावरू शकत नाहीत. म्हणून प्रत्येक प्रांता मध्ये वेग वेगळे विभाग पाडले आहेत. एमएस २६, ३एप्रिल १९०३. संघटने विषयी पुढील माहिती मध्ये जनरल कॉन्फरेन्स मध्ये १९०१ मध्ये बदल घडवून आला आहे. सेव्हन्थ डे एडव्हेंटिस्ट इंस्य्क्लोपीडिया १० मध्ये पहा. कॉमेंटरी रेफरन्स सिरीज),रिव्हाईस एडिशन पान १०५०-........LDEMar 31.4