Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    एसडीए संस्थेच्या आत्मविश्वासाची प्रतिज्ञा

    देवाने जी स्थापना केली आहे त्या पासून आपण माघार घेऊ शकणार नाही. किंवा कोणत्याही नवीन संस्था मध्ये प्रकावेश करू शकणार नाही. म्हणजे आपल्या स्वतः च्या सत्य संस्था पासून दूर जाऊ शकणार नाही.-सेलेक्टड मेसेजस २:३९०(१८९०५)LDEMar 32.1

    मला दाखविण्यात आले कि सेव्हन्थ डे अँड एडव्हेंटिस्ट जागा पासून विभक्त आहे. देवाने त्यांना स्वतः चा विशेष खजिना संबोधले आहे. त्याने आपल्या या मंडळींची पृथ्वीवर नियुक्ती केली आहे. हि मंडळी एक चित्त राहतील. शेवटच्या दिवसां मध्ये देवांशी व पवित्र आत्माशी एकनिष्ठ राहतील. सेलेक्टड मॅसेजस २:३९७(१९०८)LDEMar 32.2

    जेहवा लोकांचा एक लहानसा घट त्याचा कार्य साठी जनरल कॉन्फरेन्स ची स्थापना करण्याचा विचार करीत होते. (सर्व सामान्य समिती) ते अश्या साठी कि वेड्या वाकड्या योजना किंवा ठराव जनरल कॉन्फरेन्स मध्ये सुरळीत केले जातील. या करवी देवाचे कार्य योजनाबद्ध चालू राहील. मी सांगितळे होते कि येथून पुढे गेनेरळ कॉन्फरेन्स चा आवाज किंवा ठराव हा देवा कडून असण्याची शक्यता नाही. कारण थोडके लोक हे ठरवू शकणार नाहीत. परंतु त्यांचं अर्थ असा होत नाही कि जनरल कॉन्फरेन्स मशे ठरविलेल्या यथायोग्य निर्णयाचा सन्मान करू शकणार नाही.LDEMar 32.3

    जगाचा पाठी वरील देवाचा सर्व प्रतिनिधींची अधिक पणे दीक्षा करण्यात आली आहे. जनरल कॉन्फरेन्स मध्ये जेव्हा हे सगळे एकत्र होतात तो त्यांचं अधिकार असतो. एखादाच्या मनात काहीतरी गैरसमझ असला आणि चुकीचे विषन्न तो करीत असेल तर धोक्याचे असते आश्या अवस्थे मध्ये तो चुकीचा सल्ला देत असेल किंवा काहीतरी सुचवीत असेल तर एक व्यक्ती थोडे लोक त्याचा निर्णय घेऊ शकत नाही. तर देवाने सर्व मंडळींची गुंतवणूक केली आहे.कॉन्फरेन्स चा जो अधिकार आहे तो सर्वानुमते एखाद्या गोष्टीचा निर्णय घेतला जातो. म्हणजे देवाचा कार्य मध्ये सर्वानुमते प्रगती करण्याचा मुख्य हेतू असतो. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ९:२६०,२६१(१९०९)LDEMar 32.4

    देवणे आपल्या मंडळीला एक विशेष अधिकारा खाली आणि सामर्थाने तयार केले आहे कि या मंडळींचा कोणी अवमान करू शकणार नाही. किंवा तिरस्काराने कोणी त्यांचा न्याय करू शकणार नाही आणि देवाचा आवाज कडे कोणी दुर्लक्ष करणार नाही.- एक्ट्स ऑफ द अपोस्टल १६४(१९११)LDEMar 32.5

    मला प्रोत्साहन आणि आशीर्वादित करण्यात आले कारण मला समजून आले कि देव अजून हि त्यांचा लोकांना मार्गदर्शन करीत आहे. आणि तो त्यांचा बरोबर राहील. अगदी शेवट पर्यंत. त्यांचा मार्गदर्शक होईल. - सेलेक्टड मेसेजस २:४०६(१९१३) एलोन व्हाईट यांचा शेवटचा संदेश सिंथ डे एडव्हेण्टिस्ट मंडळीतील जनरल कॉन्फरेन्स यांच्याकरवी. जनरल कॉन्फरेन्स चे अध्यक्ष डेनियल याचा सत्रा मध्ये २७ मे, १९१३ मध्ये सादर करण्यात आला. LDEMar 32.6