Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    देवाची त्याच्या लोकांशी सहनशीलतेची वागणूक.

    तारण्यारांची अपेक्षा पूर्णता करण्यामध्ये मंडळीचे दारुण अपयश होते. आणि तरीही देवाने त्यांना एकटे सोडले नाही. त्याने त्यागाचे सहन केले. अशासाठी नाही कि त्यांच्यामध्ये काही चांगले होते परंतु शत्रू समोर त्याचे नावाची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून देवाच्या लोकांचे अपयश पाहून सैतान व त्यांचा हस्तकांनी त्यांची फसवणूक करू नये म्हणून देवाने त्यांना सोडले नाही. देवाने त्याचा लोकांचा स्वच्छंदी व हट्टीपणा दीर्घकाळ सहन केला. त्यांचा मूर्खपणा आणि अविश्वास सहन केला. अतिसंयमाने आणि दयाळूपणे त्याने त्यांना शिस्त लावली. जर त्यांनी त्याच सूचना लपविल्या तर देवाने त्यांचं हेकटपणा दूर केला असता. सार्वकालिक तारणासाठी त्यांना तो वाचवू शकतो.आणि त्यांना आपल्या दयेचे सार्वकालिक स्मारक करू शकतो.-द सायन्स ऑफ द टाइम्स १३ नोव्हेंबर आपण लक्षात ठेवायला हवे कि जगातील मंडळी दुर्बल आणि दोषी आहे. ज्या विषयी ख्रिस्ताने आपले जीवन समर्पित केले. तो नियमितपणे सतत लक्ष ठेऊन आहे. आणि पवित्र आत्म्याकरवी विनंती पूर्वक सामर्थ्य देत आहे. सेलेक्टड मेसेजस २:३९६(१९०२)LDEMar 33.6