Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    जे देवांशी विश्वासू आहेत त्यांच्याबरोबर तो काय करतो

    प्रभू येशूचे नेहमी निवडलेले लोक असतात जे त्याची सेवा करतात. जेव्हा यहुदी लोकांनी ख्रिस्ताला नाकारले तेव्हा त्याने देवाचे राज्य त्यांचा कडून घेतले आणि विधार्म्यांना दिले. या तत्वावर देव आपले कार्य पुढे चालू ठेविले तो प्रत्येक शाखाला कार्य नेमून देईल. LDEMar 34.1

    जेव्हा मंडळी त्याचा वाचनावर अविश्वास दाखवील मग त्यांचा कोणताही मुद्दा असो ते कितीही शुध्द्व असोत देव त्याचा बरोबर कार्य करू शकणार नाही. मग तो इतरांवर महतवाची जवाबदारी देईल. जेव्हा ते शुद्ध व पवित्र तत्वांचा वापर करणार नाहीत. तेव्हा देव त्यांच्यावर अतिदुःख आणून त्यांना नम्र करील जोपर्यंत तो पश्चाताप करणार नाहीत व पापाचा तिरस्कार करणार नाहीत तो पर्यंत - मॅन्युस्क्रिप्ट रिलीजस १४:१०२(१९०३)LDEMar 34.2

    प्रकाश मिळविण्यानुसार न्यायपवित्र स्थानाचा समतोल राखण्यासाठी सेव्हन्थ एडव्हेंटिस्ट मंडळीने भार स्वतःवर घेतला आहे. मंडळी वर न्याय करण्याची संधी होती त्याप्रमाणे ती न्याय करील. जर तिच्या अध्यात्मिक अनुभवाचे दळण वळण होत नसेल तर मंडळींचा काही उपयोग होउहशकणार नाही. कारण देवाचा या कार्यासाठी पदवीधर होण्याची गरज आहे. परंतु कार्यामध्ये रस दाखविणे आवश्यक आहे. मंडळीला हि संधी आहे कारांतील सत्यदेण्यात आले आहे तिच्या कडे प्रकाश आहे म्हणून तिचा कार्यनुसार तिचा न्याय होईल... LDEMar 34.3

    धार्मिकतेच्या गंभीरतेची सूचना हि येणाऱ्या नाशाचा रूपाने आगाऊ देऊन ठेवलीआहे. ही प्रेमळ सुविधा मंडळीला देण्यात आली आहे. (बेटल क्रिक सेनेटेरियम जगामध्ये सर्वात मोठी असणारी संस्था १८ फेब्रुआरी १९०२ मध्ये भस्म झाली. यापाठोपाठ रेव्हिह अँड हेरॉल्ड या संस्थेला आग लागली. डिसेंबर ३०, (१९०२) LDEMar 34.4

    म्हणून आपणास सेवेसाठी सांगितले आहे कि म्हणून तू कोठून पाटण पावला आहेस याची आठवण कर क पश्चाताप करून आपली कृत्ये कर. तू पास्चाताप केला नाहीस तर मी तुझ्या कडे येईल आणि तुझी समयती तिच्या ठिकाण वरून काढून टाकीन. (प्रकटी २:५)LDEMar 34.5

    मंडळीने स्वतः तिच्या स्वतः चा कर्तृत्वाने खराब केले आहे. आणि माघार घेतली आहे आणि जो पर्यंत पास्चाताप करून तिचा पालट होत नाही तो पर्यंत ती आपल्या कर्तृत्वाची फळे चाखील. म्हणून तिने स्वतः ला तिरस्कार करून पश्चाताप करावा. जेव्हा ती वाईटाचा तिरस्कार करून चांगल्याची निवड करील. नम्र होऊन देवाचा शोध करील आणि ख्रिस्त जो बोलावीत आहे तेच पर्यंत वर पोहोचत नाही.आणि सार्वकालिक सत्या चा पायावर उभे राहत नाही तो पर्यंत ती आशीर्वाद संपादन करू शकत नाही व बारी होणार नाही. ती आपल्या देवा समोर साधे पाणी आणि शुद्ध सादर होईल. जागसिग गुंतागुंती मधून विभक्त होऊन दाखून देईलकि सत्याने तिला जागा पासून मुक्त केले आहे. असे झाले तर तिचे सभासद हे देवाचे निवडलेले लोक असतील. त्याचे प्रतिनिधि होतील. - टेस्टिमोनीज फॉर द चर्च ८:२४७-२५१..(२१ एप्रिल १९०२). LDEMar 34.6