Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    अध्यात्मिक सामर्थ्यावर नियंत्रण

    आपल्या विश्वासावर योग्य कारण देण्याची पात्रता हीच चांगली गुणवत्ता आहे. परंतु हे सत्या पेक्षा खोलवर गेले नाहीतर आत्मा वाचणार नाही. धार्मिकतेचा मलिनते पासून हृदय पूर्ण शुद्ध असणे आवश्यक आहे. - यावर हाय कॉलिंग१४२ (१८९३)LDEMar 40.2

    थोडक्यातच समझुन आले कि स्वतः चे विचार आणि कल्पनांवर नियंत्रण ठेवणे. हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे बेशिस्त हृदय फायदेशीत पातळीवर ठेवणे अति कठीण आहे. परंतु विचारांना योग्य दिशा मिळत नसल्यास आध्यात्मिकतेवर एकाग्र चित्त ठवणे कठीण ठरते त्या मुले आत्म्या चा नाश होऊ शकतो. मन मध्ये सतत पवित्र व सार्वकालिक विचार असणे अति आवश्यक आहे.किंवा वरकरणी साधे व सोपे पवित्र विचार दाखविण्याचा ठराव ठेवावा म्हणजे याचा सराव होऊन मन शुद्ध ठेवण्याचा सराव होईल. व नंतर तसे सामर्थ्य प्राप्त होईल. यावर हायकॉलिंग १११(१८८१)LDEMar 40.3

    आपल्या मध्ये शुद्ध व स्वच्छ विचारांना खात पाणी देणे हे अत्यंत गरजेचे आहे. अशा प्रकार चा सरावाने आपले नैतिक बळ वाढते.हीन व अत्याचारी सामर्थ्याचा पेक्षा हे अति उत्तम आहे. देव आपण मधील स्वार्थी वासनांचे लाड पुरविण्याचे पासून आपल्याला जागे करतो.मेडिकल मिनिस्ट्री २७८(१८९६)LDEMar 40.4

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents