Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    हनोखाचे उदाहरण

    हनोखाचे स्वर्गारोहण होण्या अगोदर तो तीनशे वर्षे देवा बरोबर चालला पृथ्वी वरील जीवन त्याचा मर्जीत बसत नव्हते. आजहि पूर्णावस्थामध्ये ख्रिस्ती जीवन जगण्याची आवश्यकता आहे. देवा बरोबर हनोख तीनशे वर्ष कसा चालला? तेच मनाला आणि हृदयाला देवाचा अस्तित्वाचे शिक्षण मिळाले. जगाचा गोंधळा मधून त्याचा प्रार्थना देवापर्यंत पोहोचत होत्या. अशा प्रकारे देवाने त्याला आपल्या सानिध्यात ठेवले होते. LDEMar 40.5

    देवाला नाराज करण्याची कोणतीही गोष्ट त्याने स्वीकारली नाही. त्याने सतत देवला आपल्या समोर ठेवले. तो नेहमी प्रार्थनेत असे. मला तुझे मार्ग शिकव. म्हणजे मी चुकणार नाही. तुझा संतोष कशात आहे याची मला चिंता आहे. तुला संतोष व सन्मान करण्यासाठी मी काय करावे? अश्या प्रकारे तो सतत आपल्या देवा कंदील मार्ग तयार करीत असे. त्याचा आज्ञा चे तंतोतंत पालन करून तो स्वर्गीय पिता वर पूर्णपणे अवलंबून होता कि देव त्याला सहाय करणार अशी खात्री होती. त्याचे त्याला स्वतः चे विचार व इच्छा मुळीच नव्हती. ते सर्व त्याचा स्वर्गीय पित्ताचा इच्छा मध्ये समरस होते. आता ख्रिस्त येण्याचा घटके ला लोकांनी कसे असावे याचे हनोख हा प्रतिनिधित्व आहार. तो एक उदाहरण आहे. मरण ना येता त्याचे स्वर्गारोहण होईल त्यांना हनोख हे खास उदाहरण आहे. १ सामान अँडटोक ३२ (१८८६)LDEMar 41.1

    आपणार जसे मोह येतात तसे हनोख वर हि येत होते. जे धार्मिक मुळीच नव्हते. अशा समाजाने त्याला धरले होते आपली अवस्था आहे ज्या वातावरणा मध्ये श्वास घेत होता ते पापाने प्रदूषित झाले होते. जसे वातावरण आहे आता तास भ्रष्टाचार आहे. तसाच हनोखाचा काळात हि होता. तरीही तो शुद्ध जीवन जगला. निष्कलंक राहिला. त्याच प्रमाणे आपण सुद्धा शुद्ध आणि भ्रष्ट न होता राहू शकू? टेस्टिमोनीज फॉर द चर्च २:१२२(१८६८)LDEMar 41.2