Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    गंभीर परिवर्तनाची वेळ

    जे देवाची भीती बाळगतात तेंच वर गंभीर परिवर्तनाची वेळ येईची असल्यास ती वेळ आताच आहे. या साठी प्रत्येकाने धर्म निष्ठा पूर्वक राहणे अति आवश्यक आहे. स्वतःची चौकशी करा, मी काय आहे? आणि माझे कार्य काय आहे/ या वेळी माझे मिशन काय आहे? मी कोणत्या बाजू ने कार्य करीत आहे? ख्रिस्ताच्या बाजूने कि शत्रूचा बाजूने? प्रत्येक आत्माने आता ख्रिस्ता समोर नम्र होणे आवश्यक आहे मग तो पुरुष असो कि स्त्री? कारण आता आपण नक्कीच त्या महान दिवसामध्ये जगात आहोत. आता प्रत्येकाचा कर्माची सध्या देता समोर येते आहे. LDEMar 41.4

    कारण त्यांना आता थोडा वेळा साठी कबरेत झोपणे आवश्यक आहे. तुमचा वर पदवीधर विश्वासाची खात्री नाही परंतु तुमच्या निवडीच्या अवस्थेचे तुमच्या कलनकीत आत्म्याचे मंदिर शुद्ध झाले आहे काय? माझी पापे मी पदरी घेऊन देवा समोर काबुल केली आहेत? मी वारंवार क्षमायाचना करीत आहे? म्हणजे माझी सर्व पातके धून जातील? मी हि गंभीर बाब दुर्लक्षित करता का? मी येशू ख्रिस्ताच्या ज्ञानामध्ये तरबेज होण्या साठी माझ्या सर्वस्वाचा त्याग करतोका? प्रत्येक क्षण मी स्वतः चा नाही असे मला वाटते का? परंतु मी ख्रिस्त चा मालमत्ता आहे असं मला वाटत का/ माझी सेवा हि देवाशी संबंधित आहे? जो मी तेच आहे? एम एस ८७, १८८३. LDEMar 41.5

    आम्ही स्वतः ला विचारायला हवं कि आम्ही कशासाठी जगतो? व काम करतो? आणि या सर्वा मधून काय निशपन्न होते? थे सायन्स ऑफ द टाइम्स २१ नोव्हेंबर (१८९२)LDEMar 42.1