Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    ख्रिस्ताचा येण्या साठी तयार राहणे

    झार आपणास स्वर्गीय गोष्टीं कडे ध्यान देण्यास संतोष वाटत नाही झर आपणास देवाचे ज्ञान मिळविण्यात रस नाही आणि ख्रिस्ताचा स्वभाव धारण करण्यात्त आनंद वाटत नाही, पावित्र्या मध्ये आपणास मुळीच आकर्षण नाही. तर आपणास समझेल कि स्वर्गाची अशा करणे व्यर्थ आहे. देवाचा इची ची तंतोतंत अनुरूपता हि ख्रिस्ती लोकांची विचारसरणी आहे. LDEMar 42.4

    आपण समोर ती नित्य हवी आहे. जो देवावर आणि येशूवर प्रीती करतो. त्याला देवा विषयी आणि येशू विषयी बोलणे आवडत. ख्रिस्ताने दिलेले कुटुंब आणि शुद्धते मध्ये त्यांना हर्ष वाटतो कारण त्यांचा वर ख्रिस्त प्रेम करतो. या विषया कडे ध्यान दिल तर आत्म्याला मिळणारी देवा कडून असणारी मेजवानी हि आशीर्वाद, खात्री मिळते. शिष्याने प्रतिनिधित्व करून या जगाची चा चाखली आहे. आणि येणाऱ्या जगाची खात्री हि तेनी केली होती. - टेस्टमॉनिज फॉर द चर्च ५:७४५ (१८८९)LDEMar 42.5

    तुम्ही झार देवाचा उजव्या हाताला असा तर ख्रिस्त आज जरी आला तर तुम्ही तयार आहेत - इन हेवेनली प्लेसिस २२७(१८९१) LDEMar 42.6

    *****