Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय ६ - अविष्टांची जीवनशैली आणि कार्य

    सेवेचा आत्मा आणि स्वार्थत्याग

    सर्व मंडळीने सेवेचा वसा धारण करून प्रत्येक सभासदाने आपल्या ऐपती प्रमाणे आपले कार्य करी हे पाहण्याला साठी देव दीर्घकाळ वाट पाहात आहे. देवाचा मंडळींचे सभासद शुभवृत्त प्रसरपूर्ण करण्यासाठी निमून दिलेले काम स्वदेशात आणि परदेशात करतील. तेव्हा संपूर्ण जगाला इशारा चा संदेश मिळेल आणि प्रभू येशू ख्रिस्ता चे पृथ्वी वर आगमन वैभवाने व सामर्थ्याने होईल. एक्टस ऑफ अपोस्टल १११(१९११)LDEMar 43.1

    प्रत्येक संस्थे मध्ये अशी प्रार्थना आहे कि प्रत्येक वैयक्तिक कामगारांची बदली करणे मानवाने तेच ज्ञानची प्रथा दृढ करून ठेवली आहे. या करवी तो मोठा चर्च इमारती आणि संस्थे ची उभारणी करतो. अथय प्रमाणात संगठना व संस्था स्थापन करण्याची सदिच्छा ठेवतो. त्या साठी तो काम करीत राहतो. या साठी जागा पासून विभक्त राहातो. जगाचा संपर्कात येण्याचे टाळतो. आणि त्याची हृदये थंड होऊ लागतात ते स्वार्थ शोषून घेणारे बनतात. त्या मुले इतरां आर प्रभाव पाडू शकत नाही. तेच आत्म्यातून देवाचे आणि मानवासाठी प्रीती निघुनजाते. ख्रिस्ताने तेच प्रत्येक अनुयायीना कार्य सोपवून दिलेहे कार्य आहे. प्रतिनिधित्व कडून होऊ शकत नाही. समाजातील आजारी व गरिबांची सेवा करण्याची गरज आहे. जे हरले आहेत त्यांना सुवार्ता सांगायची आहे आशय वेळी हे कार्य संस्था किंवा कमिटी आर स्पॉवून चालणार नाही प्रत्येक व्यतीची जवाबदारी आहे कि त्याने स्वतंत्र पणे कार्य करणे आवश्यक आहे. वैयक्तिक समर्पण, वैयक्तिक कष्ट करणे आवश्यक आहे. सुवार्ता प्रसाराची हीच मुख्य गरज आहे. - द मिनिस्ट्री ऑफ हीलिंग१४७ (१९०५)LDEMar 43.2