Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    शब्बाथ पालनात इमानी राहा.

    (टेस्टिमोनीज फॉर द चर्च ६:३४९-३६८) मधील “ऑब्जर्वन्स ऑफ द शब्बाथ हे प्रकरण वाचा. आपल्या स्वर्गीय पिटणे शब्बाथ करवी त्याचा लोकांना आपले ग्यान देण्याची योजना केली आहे. त्याची इच्छा आहे कि शाबाथ पालन मानावाने आपल्या हृदय पटला वर ल्ह्यावे. ते अशा साठी कि त्यांचा देव सत्य आणि जिवंत आहे. आणि त्याचा साठी जीवन आणि शांती मिळाली असे देवालावाटते. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ६: ३४९ (१९००). LDEMar 44.6

    पूर्णता आठदहा भरात आपण शब्बाथ चा विचार करावा कि आज्ञा प्रमाणे त्त्यांनी शब्बाथ च पालन करावे. कारण शब्बाथ कायदेशीर बाब आहे. शब्बाथ पालन हा जीवनातील आध्यात्मिक मुख्य भाग आहे. जेव्हा शब्बाथाची आठवण ठेवणे म्हणजे कि ऐहिक बाब झाली. म्हणजे न विसरता पालन करणे. आध्यात्मिकतेमध्ये इतर कोणत्याही गोष्टीचा शिरकाव होऊ नये असा त्याचा अर्थ होतो. सहा दिवसात केलेल्या आवळ्या कामकाजामध्ये सर्व कार्ये उरकून सातवा दिवस शब्बाथ आठवणीने पालन करा असाच त्याचा अर्थ होतो. टेस्टोमिनीज फॉर द चर्च ६:३५३,३५४ (१९००). LDEMar 44.7

    जीवनाच्या गरजां कडे लक्ष पुरविले गेलेच पाहिजे. आजारांचीन सेवा केली च पाहिजे. गरजूंच्या गरजा पुरविला गेल्या पाहिजे. शब्बाथ देवास आहे म्हणून ते पीडितांचे दुःख करण्याचा बाबतीत दुर्लक्ष करील. त्याला देव निर्दोष ठरविणार नाही. देवाचा पवित्र विश्राम दिन मनुष्या करीत बनविला होता. आणि दयेची कृत्ये त्या दिवसाचा हेतू शी पूर्ण पाने सांगत आहे. शब्बाथ दिवशी किंवा इतर कोट्याही दिवशी जे दुःख दूर करता येण्या सारखे आहे ते देवाचा- निर्मितीत जिवांनी एक घटका भर करिता सुद्धा भोगत राहते अशी देवाची इच्छा नाही. द डिझायर ऑफ एजेस २०७. (१९६). LDEMar 44.8