Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    दशांश व अर्पणे देण्यात ईश्वासू राहा.

    दशांश हा देवांनी स्वतः साठी राखलेला ईश्वरीय आहे. तो त्याचा खजिना जमा होणे आवश्यक आहे. त्याचा वापर सुवार्ता प्रसारा साठी वापरण्यात येते. जे सेवक सुवार्ता प्रसार करतात त्यांचा खर्च साठी वापरात येतो. मलाखीचा तिसरा अध्याय काळजीपूर्वक वाचा आणि दशांश विषयी देव काय म्हणतो ते पहा. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ९:२४९ (१९०९). LDEMar 45.1

    नवीन करार मध्ये दशांशाविषयीचा नियमा बद्दल सांगितले नाहि परंतु याचा अर्थ असा नाही कि शब्बाथ आणि दशांश या दोनीही एक सांगड आहे. आध्यात्मिक विश्लेषण आहे. कॉ न्सल व थे स्टीव्हर्डशिप, ६६, (१८८२). LDEMar 45.2

    आता देव सेवन्थ डे एडव्हेण्टिस्ट त्यांना प्रत्येक ठिकाणी स्वतः ला शुद्ध समजून त्याचा परिस्थितीनुसार त्याचा काम मध्ये सहकार्य करतात. ते आपल्या उदार हस्ते अर्पणे, आणि बक्षिसे देतात. देवांची इच्छा आहे कि त्यांनी त्यांचे आशीर्वाद, त्याची दया आणि त्याची गुणवत्ता व्यक्त करावी. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ९:१३२ (१९०९). LDEMar 45.3

    मरणोन्मुख असणारी धर्मादाय संस्था हि आणताना गरज विशेष करून पुरवूशकत नाहीत. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ५:१५५ ९१८८२). LDEMar 45.4

    काळाच्याशेवटी तर गरजवंतांना मागण्या वाढत च जातील. टेस्टिमोनीज फॉर द चर्च. ५:१५६ (१८८२). आपल्या या जागा मध्ये कसोटी साठी ठेवण्यात आले आहे हे समजण्यासाठी कि भविष्यासाठी आपण योग्या आहेत कि नाही ते पाहण्यासाठी भावी जीवनासाठी आपणास योग्यताय्यर व्हायचे आहे. स्वर्गाचा राज्यात कोणाचाही प्र्रवेश होऊ शकणार नाहीत जो पर्यंत त्यांचा मध्ये स्वार्थी आणि नकलीपणा आहे. म्हणून देवांनी आपणास तेथे तो पर्यंत थोड्या वेळांसाठी ठेवले आहे. आपला वापर या साठी केला जात आहे कि आपल्याला सार्वकालिक जीवनामध्ये रस आहे किंवा नाही. हे पाहावे. कॅन्सल व द स्टीवर्डशिप २२ (१८९३). LDEMar 45.5

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents