Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    वैद्यकीय मिशनरी कार्य

    काही समाज कंटक धर्म स्वातन्र्याविरुद्ध खुराफात काढून धर्मस्वातंत्र्यामध्ये विघ्न आणून आपल्या समोर प्रतिकूल परिस्थिती निर्माण करण्यास पाहत आहे. अश्या अप्रतिकूल अवस्थे मध्ये देवासाचा लोक्कां रोग निवारण करण्याची आणि आरोग्यदायी सल्ले देण्याची कला अवगत असावि. या मुले आरोग्य निवारण सुरक्षाचे शिक्षण देता येते. आणि या करवी स्वातंत्र्या चे जीवनातील आध्यात्मिक मुख्या भाग आहे. जेव्हा शब्बाथाची आठवण ठेवणे म्हणजे कि ऐहिक बाब झाली. म्हणजे ना विसरता आपण पालन करणे. आध्यात्मिकतेमध्ये इतर कोणत्याही गोष्टी चा शिरकाव होऊ नये आसा त्याचा अर्थ होतो. सहा दिवसात केलेल्या कामकाजा मध्ये सर्व कार्ये उरकून सातवा दिवस शब्बाथ आठवणीने पालन करा. असाच त्याचा अर्थ होतो. टेस्टिमोनीज फॉर द चर्च. ६:३५३, ३५४, (१९००). जीवनाच्या गरजां कडे लक्ष पुरविले गेलेच पाहिजे. आजारांचीन सेवा केली च पाहिजे. गरजूंच्या गरजा पुरविला गेल्या पाहिजे. शब्बाथ देवास आहे म्हणून ते पीडितांचे दुःख करण्याचा बाबतीत दुर्लक्ष करील. त्याला देव निर्दोष ठरविणार नाही. देवाचा पवित्र विश्राम दिन मनुष्या करीत बनविला होता. आणि दयेची कृत्ये त्या दिवसाचा हेतू शी पूर्ण पाने सांगत आहे. शब्बाथ दिवशी किंवा इतर कोट्याही दिवशी जे दुःख दूर करता येण्या सारखे आहे ते देवाचा- निर्मितीत जिवांनी एक घटका भर करिता सुद्धा भोगत राहते अशी देवाची इच्छा नाही. द डिझायर ऑफ एजेस २०७. (१९६). LDEMar 46.2