Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    मूळ आहाराकडे परत.

    परमेश्वर आपणास पुन्हा पायरी पायरी ने मूळ योजने वर मार्गदर्शन करीत आहे. म्हणजे मनुष्य पुन्हा निसर्गाचा उपादानावर अवलंबून राहावा म्हणून त्याला मार्गदर्शन केले जात आहे. प्रभू येण्याची जे लोक वाट पाहात आहे शेवटी त्यांचा मधून मांसाहार काढुवुन टाकणे आवश्यक आहे. त्यांचा आहारातून मास काढून टाकले जाईल या सर्व गोष्टी बाजूला ठेवून केवळ शेती, उत्पादन वर अवलंबून असावे. या या साठी शेतीचा कामाची आवड धारण करावी. कॉ सलस व थे हेल्थ. ४५० (१८९०)LDEMar 47.1

    ख्रिस्ताचा लवकर येण्याचा जे दावा करतात त्यांचा मध्ये आमूलाग्रह परिवर्तन दिसणे आवश्यक आहे. आपल्या लोकां मध्ये आरोग्यदायी जीवन जगण्याचा कार्यक्रमाचा भाग असेल. ज्यांनी केला नसेल यांनी सुरु करवा. ज्यांनी मांसाहार करण्याविषयीची धोके जाणून घेतले आहेत. त्यांनि मांसाहार बंद करावा. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य धोक्यात येई, ते मांसाहार मुले. ज्यांना या विषयी अर्धसत्य ठाऊक आहे, ते देवापासून व त्यांचा लोकां पासून, दूर निघून जातात. रिव्हीव अँड हेरॉल्ड, २७ मे, १९०२.LDEMar 47.2