Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    लोकांसमोर हा विषय आवश्यक ठेवणे

    अनेक जण असे आहेत कि सध्या काळाला लागून असलेले भविष्य त्यांना समझत नाही. म्हणून त्यांना त्या विषयी ज्ञान देणे आवश्यक आहे. पहारेकरी आणि अनभिज्ञ मनुष्याने तुतारीचा ठराविक आवाज करावा- एव्हांजिलिझम १९४, १९५(१८७५) या वेळी आता संध्याकाळा साठी पहारेकऱयांना आपला आवाज उंचावून संदेश द्यावा. भविष्याच्या इतिहास मध्ये आपण कोठे आहोत त्यांना समजू दे- टेस्टिमोनिज फॉर द चर्च ५:७१६(१८८९)LDEMar 10.1

    असा एक दिवस देवाने ठरविला आहे त्या दिवशी जगाचा इतिहास बंद होईल. “येण्याऱ्या राज्याचे हे वर्तमान जगाला साक्ष व्हावे म्हणून सर्व राष्ट्रांना कळविणे आवश्यक आहे. तेव्हा शेवट होईल. भविष्य वेगाने पूर्ण होत आहे या भयंकर आणि महत्वाच्या विषय विषयी भरपूर काही सांगणे आवश्यक आहे प्रत्येक आत्म्या चे प्रारब्ध लवकरच कायम चे ठरविले जाईल कारण तो दिवस अगदी दारानजीक आला आहे. LDEMar 10.2

    हा विषय लोकांसमोर ठेवण्यासाठी आपल्याला खूप यातना सोसाव्या लागतील. हा गंभीर विषय केवळ जगातील लोकसमोरच ठेवावा असे नाही परंतु आपल्या स्वतःच्या मंडळ्यांना सुद्धा याची वारंवार सूचना द्यावी कारण आपल्या प्रभू चे येणे अचानक व अनपेक्षित होणार आहे. हि भीतीदायक सूचना प्रत्येक आत्म्या साठी आहे. या विषयी मला नवल वाटणार नाही. हि महत्वाची भविष्यवाणी तुमच्या हृदयात ठसली तर तुमच्या कोणीही हिरकरवून घेणार नाही. त्याचबरोबर आपणास असे समझून येईल. काही घटना किती जवळ आल्या आहेत - फंडामेंटल ऑफ ख्रिस्तियन एजुकेशन ३३६,३३६LDEMar 10.3