Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    विरळलोक वस्तीचा वातावरणात शारीरिक आरोग्याची सुधारणा.

    देवाचा लोकांना शहरामध्ये राहावे अशी इच्छा नाही. कारण तिथे दंगा, गोंधळ आणि घोटाळेच जास्त असतात. त्यांची मुले तेथील गोंगाट धांदल गर्दी आणि आवाजांना सतत तोंड देतील. सेलेक्टड मेसेजेस २: ३५७ (१९०२)LDEMar 57.6

    शहरामधून राहणारे खूप लोक हिरवी पासून वंचित राहतात कारण पाहावे तिकडे इमारती भिंती, घरे फार्शीची आंगणे गलिच्छ अरुंद गल्ल्या डांबरी व सिमेंटचे रस्ते हेच सवांच्या नशिबी असते आणि आकाशातील ढग तर धूळ आणि धुळाच्या प्रदूषणाने भरलेलं असतात. जर हे ढग विरळ वस्तीतील शेतावर किंवा रानावनात गेले तर ते स्वच्छ शुद्ध दिसून येतील. कारण तेथील वातावरण स्वच्छ, हिरवेगार, गवत, झाडी, पाण्याचे झरे, स्वच्छ हवा आणि निरोगी वातावरण असते. जणू काय स्वर्गच. द मिनिस्ट्री ऑफ हीलिंग १९१, १९२ (१९०५).LDEMar 57.7

    शहरामधील जीवन वारंवार लोकांचा आरोग्यास धोकादायक असते. नेहमी काहीतरी आजारपण निर्माण होते. दूषित हवा , कोंदट वातावरण, अशुद्ध पाणी, अन्न गर्दी आणि आरोग्य जीवन आणि अनेक प्रकारचा अशुद्ध जीवनशैली मुळे शहरातील जीवन खुराड्यासारखा चाली व गच्ची वरील जीवनाचे आरोग्य कसे असेल ? द मिनिस्ट्री ऑफ हीलिंग ३६५ (१९०५). LDEMar 58.1