Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    हंटसविले अलाबामा

    ग्राय सविला येथे ज्यांना शाळेचा कामासाठी निमाले होते ग्रायस विले येथील टेनेसी हे चट्टानुगा ठिकाणापासून उत्तरेकडे पन्नास मैलावर आहे. येथील दोनशे लोक असलेल्या खेड्यामध्ये नऊ एकर जमीन खरेदी केली. १९१६ मध्ये या ठिकाणी शाळा सुरु केली. नंतर महाविद्यालय हि झाले आणि हंट सविले यांनी पाहिला हवे कि या संस्थे नि कारखान्यांची स्थापना केली. अश्या साठी कि आपल्या लोकांनी शहरामध्ये राहण्याचा मोह सोडून या ठिकाणी त्यांना नवजीवन व काम हि मिळेल. लेटर २५, (१९०२). LDEMar 59.3

    हि देवाची तर्तुत होती. त्याने शाळा साठी शेतीकार्याची व्यवस्था केली. हे ठिकाण चांगले होते. येथून जवळ च एक नर्सरी होती. (झाडांसाठी रोपे वाढविण्याची बाग) या ठिकाणी विद्यार्थी सुट्टी मध्ये काम करून त्या माशून आपल्या शाळे ची फी भावगीत असत. शांत आले येथील शाळेत ते शिकत असत. एस पी टी बी (१२, ११ (१९०४). LDEMar 59.4

    हटविले शाळेची शेती हि अति सुंदर ठिकाणी होती. या ठिकाणी ३०० पेक्षा जास्त जमीन होती. या ठिकाणी कारखाना सुरु करून रोपे वाढविण्याची कार्ये सुरू करता येईल. एस पी टी बी (१२५) १३ (१९०४). LDEMar 59.5

    अलीकडे मला प्रश्न विचारण्यात आला कि शाळा आणि जागा हंटविले ला विकून एक छोटी जागा विकत घेणे योग्य नाही काय? मला सूचना देण्यात आली कि जागा ऐकू नये. या सुचणे मुले नंतर शाळेला व शेतीला अनेक फायदे झाले. व शाळे ची भरभराट झाली. स्पॉल्डिंग अँड मागं कलेक्शन ३५९ (१९०४)LDEMar 59.6

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents