Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    स्टोकहोम मॅसेच्युसेट्स

    न्यू इंग्लंड मध्ये प्रवेश करण्यासाठी देवाने त्यांचा सेवकां साठी तजवीज केली. असे ठिकाण निवडले कि तिथे त्यांना इशेष कार्य करता येईल बांधवांनी तेथे अशी योजना केली कि तेथील दवाखाना लेन्स्टाँस्ट पासून मेल्स रॉस येथे ते बदलूशकले. हे ठिकाण बोस्टन जाल होते आणि तरीही बजबजलेल्या शहरापासून दूर होते. म्हणजे रुग्णांना बरे होण्यासाठी योग्य असे वातावरण असेल. त्यांचे आरोग्य लाकरच सुधरेल. न्यू इंग्लंड येथील दवाखाना बोस्टन शहराजवळ आणण्याची देवाची योजना होती.LDEMar 60.2

    जेव्हा दे आमच्यासाठी त्याचा योजनायुक्त हात घालतो. आमच्यासमोर आणतो असावेळी देव कोणाला मागे राहू देत नाही. कारण आमच्या मनात प्रश्न उभे राहतात कि या योजने मध्ये पुढे जावे कि नकार द्यावा किंवा हे कार्य करण्यासाठी प्रोत्साहन द्याल आणि इंग्लॅन्ड येथील दवाखाना हलवावा. परंतु यासाठी देवाने मला मार्गदर्शन केले आहे. एस पी ती बी (१३) ३ (१९०२). LDEMar 60.3

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents