Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    लोमालिंडा कैलिफोर्निया

    आम्ही देवाचे उपकार मानतो कि आमचा कडे पेरेडाईस वेळी येथे उत्तम आरोग्य केंद्र आहे. सॅनडिएगो पासून ७ माईला वर हे आहे. तसेच लॉस अँजेल्स पासून ८ माइलवरील आरोग्य केंद्र आहे आणि लॉस अँजेल्स पासून ६२ माईला वर लोमालिंडा येथे अति भव्य आरोग्यकेंद्र आहे. लोमालिंडा हि माल मत्ता सर्वात मोठी असून इथे अति सुंदर ठिकाण आहे. असे ठिकाण मी इतर कोठे पाहिले नाही. लोमालिंडा मेसेज १४१ (१९०५).LDEMar 61.7

    लोमालिंडा हे ठीकाण देवाने निवडोळे आहे. ते खास आरोग्यदायी शिक्षण घेऊन सेवा करण्यासाठी बाहेर पडणर्या मिशनऱयांसाठी. लेटर १८८ (१९०७). LDEMar 62.1

    येथे शाळांसाठी अति सुंदर उपलब्धता आहे. शेती, बागा, कुराण आणि सुंदर इमारती हे सर्व श्रुष्टि सौंदर्य म्हणजे एक महान आशीर्वाद. लोमालिंडा मेसेजस ३१० (१९०७). LDEMar 62.2

    लोमालिंडा येथे सुंदर संधी आहे आणि जे कोणी येत आहे ते अगदी विश्वासू पाने स्वतः चे समर्पण करून आरोग्यदायी मिशन कार्यासाठी तयार होतील व आनंदाने आपला प्रकाश इतरांना देतील.LDEMar 62.3

    आपण रोज देवाला शोधायला हवे. त्याचा ज्ञान चा प्रकाश आम्हावर पाडण्यासाठी आपण प्रयत्न करावे. लेटर ३७४ (१९०७). LDEMar 62.4

    येथे आम्हाला शाळा आणि आरोग्य केंद्रा साठी संधी आहे. येथे आम्हाला विध्यार्थासाठी संधी आहे. आमची हि शाळा आणि आरोग्यकेंद्रा साठी रुग्नांची संधी आहे. मला सूचना देण्यात अली आहे कि येथे शाळा असावीत हि शाळा पूर्वीचा भविष्य वादाचा तत्वावर चालवावयाची आहे. शरीर वैज्ञानिकांना येथे त्या तत्वज्ञ वर चालविण्याची संधी आहे. इथे यांना शिक्षण दिले जाते. मेडिकल मिनिस्टर्स ७५, ७६ (१९०७). LDEMar 62.5