Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    भूकंपाविरोधी जमीनदस्त होतील त्यांची राख होईल.

    मी पाहिले कि मोठं मोठ्या उतुंग इमारती ज्या अग्नी विरोधक आहेत देवाने जसा संदोम शहरावर शूल घेतलाय तश्या या गर्विष्ठ इमारती बेची राख होतील. मानवाचा खोट्या स्तुतीची स्मारकेसुद्धा शेवटचा नाशाचावेळी किंवा अगोदरच नाश पावतील. सेलेक्टड मेसेजस ३: ४१८ (१९०१). LDEMar 64.10

    दुष्ट शहरामधून देव आपलया आत्म्या काढून घेत आहेत. कारण या शहरामधून सदोम आणि गमोरा सारखी अतिदुष्ट कर्मे चालू आहे. महागड्या इमारती, नक्षी व कला कुसरीने युक्त असणारे राजवाडे क्षणार्धात नाश पावतील. कारण देवाने पाहिले कि या इमारतीचा मालकांनि क्षमेची पातळी ओलांडली आहे. आणि अक्षम्य अपराध केले आहेत. डावलाने आणि मोठ्या दिमाखात उभ्या असणार्या या इमारती जणू कायमच टिकणाऱ्या आहेत असे वाटत होते. त्या अग्नी विरोधी होत्या. परंतु थोडक्या अवधी मध्ये त्यांचा चुराडा दिसेल. धिस दे विथ गॉड १५२ (१९०२). LDEMar 65.1

    लोक पुन्हा महागड्या इमारती उभ्या करील. ते कोट्यावधी रुपये खर्च करतील. या इमारतीचा भक्कमते कडे खास लक्ष दिले जाईल. परंतु एवढे करून हि देवाने येरुशलेमेतील मधील मंदिर या पेक्षा मजबूत असून दिवाच विधिलिखित प्रमाणे तेथे चिर्यावर चिरा राहिला नाही तर याइमारतीची काय कथा? एस डी ए बायबल कॉमेंटरी ५: १०९८ (१९०६). LDEMar 65.2

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents