Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    शिकागो आणि लॉस अँजेल्स

    शिकागो आणि इतर शहरामधून सुद्धा हा विध्वसं लवकर च पाहण्यात दिसून आले. जसे शहरातून दुष्टाई वाढेल देव आपले कार्य सुरक्षण काढून घेईल. आणि विध्वसं आणि नाशाचे वारे सुटेल. उंच उंच इमारती अग्नीने नाश पावतील. आणि भूकंपाने जमीन दस्त होतील.LDEMar 65.6

    या नंतर काही वेळाने मला दृष्टांतात दाखविण्यात आले कि देवाने त्यांचा लोकां साठी नाशा चा हा एक धडा शिकविला आहे. कि त्यांनी आपले धन शहरामधून अशा प्रकारे इमारती मध्ये गुंतवून ठेऊ नये. जो पर्यंत देव आपणास आपल्या गर्जे अनुसार घर किंवा जागा घेण्याची सूचना करीत नाही. तो पर्यंत कोठे हि गुंतवणूक करू नये. त्याच शिकागो किंवा लॉस अँजेल्स मध्ये हि इमारती बांधू नयेत. मला सूचना देण्यात आली होती कि मोठा शहरामधील महागड्या इमारती मध्ये गुंतवणूक करू नका. द पॉलसन कलेक्शन ऑफ एलोन व्हाईट लेटर्स ५० ९१९०६). LDEMar 66.1

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents