Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    सेन फ्रान्सिस्को आणि ओकलॅंड

    सेन फ्रांसिस्को आणि ओकलॅंड हि दोन ठिकाणे सदोम आणि सामोरा होत आहेत. आणि देव त्यांना भेट देईल. ती वेळ काही दूर नाही. त्यांचा नशा खालच्या ते त्रासात पडतील. एम एस ३०, (१९०३). LDEMar 66.2

    म्हणून कोणीच अव्यवस्थित पणा करू नये. असे जाळे तर मोठेच नुकसान होईल. कारण माल मत्तेचे समर्पण होणे हे फार मोठे नुकसान आहे. शहरातील घराचा आकर्षकते वर उत्सुकता शगेला पोहोचेल असे वर्णन केले जाते. त्याच प्रमाणे घेणार्याचे मन हि चालविले जाते. अश्या आकर्षणला बाली पडणार आपले स्वान्त्र्य गमवून बसतात व स्वतःचे नुकसान करून घेतात. सेलेक्टड मेसेज २:६३२ (१८९३). LDEMar 66.3

    या पात्राला उत्तर म्हणून बेटल क्रिक येथून इ. जी. व्हाईट याना कालिन्यात आले कि त्यांचा विनंतीला मान देऊन जवळ जवळ दोनशे सभासदांनी श्रे सोडून विरळ लोक वस्तीचा ठिकाणी जाऊन राहण्याचे ठरले आहे. लवकरात ते अमलात आणणार आहे, सेलेक्टड मेसेज २:३६१-३६४. LDEMar 66.4

    शहरामध्ये सुद्धा देवाचा न्याय येऊन त्यांचा स्वैर वर्तनाची फळे म्हणून त्यांना शिक्षा भोगावी लागणार. कारण पश्चातापाची कोणतीच चिन्हे त्यांचा मध्ये दिसून येत नाहीत. रंग महाल अजून खुलीच आहे. आणि अनेक प्रकारचे मोह लोकां समोर ठेवले आहेत. लेटर २० ऑगस्ट १९०६, पान २६८. LDEMar 66.5

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents