Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    शब्बाथ हा महान विषय आहे.

    शेवट च्या दिवसां मध्ये देवांचा लोकांविरुद्ध लढण्यासाठी लोकांना मोबदला दिला जाईल. सर्व प्रकारचा भ्रश्टाचाराने भरलेले लोक धर्मत्याग करून यहोवाचा निष्ठावन्त लोका विरुद्ध उठतील. हा संग्राम विशेषतः शब्बाथपालन करणाऱ्या विरुध्द्व असेल. दहा आग्या मधील शब्बाथचा निर्मात्याचे निष्ठावन्त असतील. सेलेक्टड मेसेजस ३:३९२ (१८९१). LDEMar 71.4

    तुम्ही माझे शब्बाथ आवश्य पाळावे कारण पिढया ना पिढ्या तुमचा न माझा मध्ये हि खूण आहे. या वरून हे कळावे कि तुम्हाला पवित्र करणारा मी परमेश्वर आहे. निर्गम ३१:१३. काही जण शब्बाथ पालनामध्ये विघ्न आंतील. ती तुम्हाला ठाऊक नाही कि कोणता दिवशी शब्बाथ आहे. परंतु जेव्हा रविवार पालन सख्तीचे होईल त्यांना समजेल कि खरा शब्बाथ कोणता आहे. द ख्रिस्त कलेक्शन १४८(१९०). LDEMar 72.1