Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    १८८० मध्ये रविवार कायदयाची चळवळ.

    चित्रा मागील अति महत्वपूर्ण साह्यकारी माहिती अति बहुव्यापक इ. जी. व्हाईट यांचा सेलेक्टड मेसेजस ३: ३८०-४०२ आणि टेस्टिमोनीज फॉर द चर्च ५:७११-७१८. ह्या उताऱ्यामध्ये दिले आहे. आम्ही अनेक वर्षांपासून आमचा भूमीमध्ये रविवार कायदा येण्याची वाट पाहात होतो. म्हणजे आमाला समजले असते कि हि चळवळ अगदी दारानजीक आहे. आम्ही विचारले असे झाले तर आमचे लोक काय करणार आहेत. आम्ही विशेष करून देवाची कृपा आणि सामर्थ्य मिळवणाचा प्रयत्न करू. देव जिवंत आहे आणि तो आम्हाला विजयी करील हा आमचा विश्वास आहे. कळवल्या शिवाय तो काहीच करणार नाहीत. LDEMar 72.2

    सप्टेंबर पाहिले चार देवदूत पृथ्वीचा चार कोणा वर उभे राहिलेले पाहिले. ते पृथ्वीवरून व समुद्रावरून वारा वाहू नये म्हणून पृथ्वीचे चार वारे अडकवून धरीत होते. आणखी एक देवदूत सूर्याचा दिशेने वर चढताना पाहिला. तो उच्च स्वराने म्हणाला आमचा देवाचे जे दास आहेत त्यांचा कपाळावर आम्ही शिका मारी पर्यंत पृथ्वीला समुद्राला व झाडांना उपद्रव करू नका. या मुद्दा वरून आम्ही समजू शकतो कि आता आम्हाला काय करायचे आहे. तर देवाला ओरडून सांगायचे आहे कि चार देवदूतांना चार वारे अडकवून धरायचे तो पर्यंत सर्व कामगाऱ्याना जगातील प्रत्येक भागात यहुवा विरुद्ध त्याचा नियमाचे उल्लंघन न करण्या विषयीचा इशारा देवीचा. द रिव्हिव्ह अँड हेरॉल्ड ११ डिसेंबर, १८८८. LDEMar 72.3

    रविवार कायदाचा वकिल्लांना समझले नाही कि तेकाय करतात. रविवार चळवळ आता आपल्या अंधार्याचा कार्याला सुरुवात करीत आहे. खरमूद्दा पुढाऱ्यानी लपवून ठेवला आणि अनेक जण ज्यांनी ह्या चालवली मध्ये भाग घेतला त्यांनी या अदृश्य प्रवाहाकडे दुर्लक्ष केले. टी आंधळेपणाने काम करू लागले. ते पाहणार नाहीत कि प्रोटेस्ट शासनाने त्या तत्वांचा बळी दिला ज्या मुळे ते पाप सत्तेतुन मुक्त होऊन त्याचे स्वतंत्र राष्ट्र तयार झाले होते. परंतु आता त्याचेच कायदे नियम पुढे चालवून त्याचाच चुकीचा अर्थ काढून पाप सत्तेने असत्याचा प्रसार करून त्यांचा रोमन सत्तेचा भयानक अंधार्या गीतेत लोटलं. द रिव्हिव्ह अँड हेरॉल्ड एक्स्ट्रा ११ डिसेंबर १८८८. LDEMar 72.4

    रवीवार कायदयाची जबरदस्ती करण्यासाठी भाग घेणार्यामध्ये पुष्कळ असे असतील कि त्यांना त्यांचे परिणाम ठाऊक नसणार. कारण ते अंध झाले असतील. त्यांना माहीत नाही कि ते धर्म स्वान्त्र्याविरुद्ध जात आहेत. अनेक जण असे असतील कि बायबल मधील शब्बाथ सत्याविरुद्ध आणि डाव्या विरुद्ध जाऊन रविवार पालनाचा खोट्या पाहिरांवर ते उभे आहेत. जे कोणी याला सत्य नियमाचा घटना बदलण्यासाठी परिश्रम करून रविवार पालनाची जबरदस्ती करतील त्यांना थोडीशी कल्पना येईल कि याचा परिणाम काय होईल संकट आपला डोक्यावरच आहे. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ५: ७११, ७५३ (१८८९).LDEMar 72.5