Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अमेरिकेतून रविवार कायदा लागू होईल.

    जेव्हा आपले राष्र रविवार कायदाला मान्यता देईल आणि कायदा लागू करण्यास परवानगी देईल तेव्हा प्रोटेस्टन्डन्ट रोमन केथलिक मंडळींशी हाथ मिळवणी करील. टेस्टिमोनीज फॉर द चर्च. ७१२ (१८८९). LDEMar 74.2

    प्रोटेस्टन्ट मांडल्या आपले सर्व अधिकार आणि सामर्थ्य पॉप सत्तेला बहाल करतील. राष्ट्रीय कायदा खोट्या शब्बाथाची जबरदस्ती करील. या साठी रोमच्या भ्रष्ट विश्वासा साठी लोक आपले जीवन आणि सामर्थ्य देतील. हि सत्ता लोकांवर जुलूम व जबरदस्ती करील मारनाथ १७९ (१८९३). LDEMar 74.3

    लवकर किंवा नंतर राष्ट्रीय रविवार कायदा लागू होईल. द रिव्हीज अँड हेरॉल्ड १६ फेब्रुवारी, १९०५. LDEMar 74.4

    लवकरच रविवार कायद्याचा जोर वाढेल आणि लोकांना देवाच्या आज्ञा पालन करणाऱ्या लहान राष्ट्र विरुद्ध भडकविण्यात येईल. मॅन्युस्क्रिप्ट रिलीज ४:२७८ (१९०९).LDEMar 74.5

    प्रकटीकरण १३ व्या अध्यायातील भविष्यवचन सांगते कि कोकरासारखी शिंगे असेलेले श्वापद ज्या सत्तेचे प्रतीक आहे ती सत्ता पृथ्वीने व तिच्या वे राहणाऱ्या लोकांनी पोपला नमन करावे असे करतील.LDEMar 74.6

    जेव्हा अमेरिका रवीवारपालन कायद्याने सख्तीचे करील तेव्हा ते भविष्य वाचन पूर्ण होईल. या घटने द्वारे गेमच्या चर्च चे वर्चस्व मान्य केले जाईल. राजनैतिक यंत्रणेचे शासन कायदा यंतनेचे समाजाची कृपादृष्टी व्हावी म्हणून देश भर सरकारी यंत्रणेचे शासन कायदा, यंत्रणेची समाजाची कृपा दृष्टी व्हावी म्हणून देशभर रैवार पालनाची सख्ती करावी. या लोकांचा मागणी पुढे जुकतील. द ग्रेट कॉंट्रोव्हरसि ५७८, ५७९, ५९२ (१९११). LDEMar 74.7