Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    केथलिक आणि प्रोटेस्टंट एक होतात.

    प्रोटेस्टंट मंडळी आपले हक्क रोमन केथलिक ला देतात. मग देवाने स्थापन केलेल्या शब्बाथ विरुद्ध कायदा केला जाईल. आणि नंतर देव आपले आश्रयकारक कार्य करील. पृथ्वीवरचे येचे परिणाम येतील. ए एस डी ए बायबल कॉमेंटरी ७:९१० (१८८६). LDEMar 75.1

    रोमन मंडळी वर जो मूर्तिपूजेच्या आरोप लावला तो पुसून कसा काढतील तो आपण पासून कसा काढतील ते आपण पाहू शकणार नाही. आणि हा धर्म ज्या प्रोटेस्टंट मंडळ्यांनी आपली भिस्त त्यांचा वर ठेवली आणि तेंचाशी हाथ मिळवणी केली. या एकत्रिपणा मुळे रोमन केथलिक मंडळींचा तत्वां मध्ये मुळीच फरक पडणार नाहीत. आपल्या अचूकते बद्दल ते खात्री करू देतील. या मुले प्रोटेस्टंट मंडळी बदलून जाईल. हा दत्तक पणा सरळ पणाची कल्पना असल्यामुळे प्रोटेस्टंट रोमन केथलिकांशी मुक्त पाने हात मिळवणी करतील. द रिव्हिव्ह अँड हेरॉल्ड १ जुने, १८८६. LDEMar 75.2

    सुशिक्षित प्रोटेस्टंट जग पापाचा मनुष्याशी एक मत होईल आणि मंडळी व जग एक होऊन भ्रष्ट होईल. द एस डी ए बायबल कोमेंट्रॅ ७:९७५ (१८९१). LDEMar 75.3

    जुन्या जगात पापाचे चर्च व नव्या जगात धर्मभ्रष्ट प्रोटेस्टीत पंथीय लोक सारखाच मार्ग अवलंबित ठेवतील व दिव्याच्या आज्ञा मानणाऱ्या विरुद्ध त्यांचा कुटील योजना अमलात आंतील. द ग्रेट कॉंट्रोव्हर्सरे. ६१६(१९११). LDEMar 75.4