Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    राष्ट्रीय रविवार कायदा म्हणजे राष्ट्रीय स्वधर्माचा त्याग.

    आपली लोक प्रियता सुरक्षित ठेवण्यासाठी आणि आधारासाठी विधी मंडळाला शरण जाऊन राष्ट्रीय रविवार कायद्याचे पालन करण्यासाठी पॉप सत्तेने सख्ती करण्याचा बेत केला. म्हणजे सर्व राष्ट्रीय देवाचा नियमांचे उल्लंघन केले. धार्मिकतेचे पासून सर्व संबंध तोडून टाकले. रोमन सैन्य यरुशलेम चा नाश करण्याची चिन्हे शिष्यांना दिसली होती. त्याच प्रकारे आपल्यासाठी धर्मत्याग करण्यात येण्याची चिन्हे दिसून येतील. देवाच्या संयमाची परिसीमा येथे संपेल. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ५:४५१ (१८८६).LDEMar 76.4

    आपण पूर्णपणे संकल्प करायला हवा कि कोणत्याही परिस्थिती मध्ये आठवड्याचा पहिल्या दिवसाला शब्बाथाचे पावित्र्य देऊ नये. यहोवाने हा दिवसाचा आशिराड करून पवित्र ठरविला नाही. रविवार सन्मान करून आपण त्या फसव्याचा बाजूने मुळीच जाऊ नये.LDEMar 76.5

    जेव्हा देवाचा नियमाचा याग करून सर्व राष्टांची पापाचा प्याला स्वीकारला व देव त्यांचा लोकाचा वतीनं आपले कार्य करील. सेलेक्टड मेसेजेस. ३:३८८ (१८८९). अमेरिकेतील लोक उपकारकारक आहेत परंतु जेव्हा धर्म स्वान्त्र्यावर घातले जाईल तेव्हा प्रोटेस्टन्ट ला शरण जातील आणि पॉप सत्तेवर कृपा दृष्टी करतील. त्यांचा अपराधाचे माप भरून जाईल आणि राष्ट्रीय धर्म त्याग स्वर्गीय पुस्तकात लिहिला जाईल. द रिव्हिव्ह अँड हेरॉल्ड. २ मे, १८९३. LDEMar 76.6