Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    आज्ञाभंग न दिसणे.

    जर कोणी आपल्या मंडळीला मिळाले असतील तर ते मांडलिकण्हे गन धर्म त्यांचा मध्ये येणे आवश्यक आहे. काही लोक स्वभावतःच रागीट असतात. त्यांनी जर काळजी घेतली नाही तर त्यांचा विषयी विपरिहास होऊ शकतो. रविवारी काम करण्याचे काढून घेतले आहे.यासाठी क्रोधिष्ट होऊ नका परंतु सर्व काही प्रार्थनेत ठेवा. देवाला सांगा. तो सर्व काही आपल्या नियंत्रणात ठेवील इचाराने चालू नका. कोणी आपल्या स्वातंत्र्याविषयी बढाया मारू नये. द्वेष मत्सराचे सोंग घेऊ नये. तर देवाचे सेवाक व्हावे. “सर्वास मान ध्या. बंधुवर्गावर प्रीती कास. देवाचे भय धारा. राजाचा मान राखा”. (१ पत्र २:१७) जे संकट मार्गात आहेत त्यांचा साठी हा सल्ला सुद्धा खरेच मौल्यवान आहेत. या मध्ये काही फरक नाही. किंवा काही विपरीत सांगता येत नाहीत. मॅन्युस्क्रिप्ट रिलीज २:१९३, १९४ (१८९८). LDEMar 79.2