Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    रविवारी अध्यात्मिक कार्यात गुंतणे.

    मी तुमच्या प्रशाने उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. जर रविवार एखादा सख्तीचा करण्यात आला तर मला देवा कडून प्रकाश मिळाला आहे. तुम्ही विचार करता त्याच प्रमाणे जर वेळ आली तर व तुमचा वर संकट आले तर तुमचा वर खरेच लोकांनी रैवार पालनाची सक्ती आनंदली तर त्यात कमीपणा वाटून घेऊ नका. सेकंड दे एडव्हेंटिस्ट लोकानि संयम त्यांचा सध्या कामातून आपले समर्थन दाखवावे. यांचे खरे मिशन तेच आहे. LDEMar 80.1

    आपण जर रविवार कायद्याला विरोध केला तर त्यांना छळ करण्या साठी जास्तच सामर्थ्य येईल. त्यांनी तुम्हाला कायदा मोडणारे म्हणावे असे करू नये. जे शांती स्थापन करणारे आहेत. त्यांना श्वापदांची खुण मिळणार नाही.LDEMar 80.2

    रविवार वेगळ्या प्रकारची अनेक कामे करता येतात. यामुळे शांती सुद्धा राहील आणि कायदा मोडण्याचे सारखे होईल. त्या मुले देवा साठी अनेक कामे पुरे करू शकतो त्या दिवशी मोळ्या हवेत किंवा घरघुती प्रार्थना करू शकतो. घरोघरी जाऊन देवाचे कार्य करू इच्छतो. या दिवशी कोणाला लेख लिहायचे असतील ते लिहू शकतात. जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा रविवारी धार्मिक कार्य करता येते. या सभा मनोरंजन करता येतात. उपासना गीते गा आणि तारणाऱ्याला सामर्थ्यविषयी आणि त्याने दिलेल्या आश्वासना विषयी बोलू शकता. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ९:२३२, २३३ (१९०९).LDEMar 80.3