Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    सर्व प्रकारची छळवणूक

    जेव्हा पापसत्ता आणि प्रोटेस्टन्ट एक होतील तेव्हा त्यांचा मध्ये येशू ख्रिस्ताच्या धर्मियांचा समूळ नाश करण्याची यांचा मध्ये स्पर्धा लागेल. सेलेक्टड मेसेज ३:३८७ (१८८९).LDEMar 84.5

    देवाचा लोकांचा छळ करणार्याचे हजारो सैतानां कडे आहेत. देवाचा आज्ञा पालन करणाऱ्याना त्या कशा चुकीचा आहे हे तो सांगतो. लेटर ३०, १९९२. LDEMar 84.6

    आता असे काहीही घडू शकते याचे आपण तयार असावे. ज्याचे पाय अपवित्र असतील ते भीतीने लपटतील कारण त्यांनी येशूचा अपमान आणि धिक्कारलेला आहे. कोणत्याही पश्चातापाशिवाय ते आपला बाप सैतान यांचे अनुकरण करतील. सेलेक्टड मेसेजस ३:१४६ (१८९७).LDEMar 84.7

    ज्यांनी आपल्या मनामध्ये ठरवले कि आपण परत फिरावे त्यांनी सत्य जाणून घेऊन मंडळींचा पूर्व इतिहासाचा अभयास करावा. पेटीकोस्ट चा दिवसा नंतर येणाऱ्या दिवसां मध्ये प्रेषितांचा कृत्याचा आणि त्यांचा अनुभवाचा काळजी पूर्वक अभ्यास कराव. येशू चे शिष्य आणि पोलाचंदीस्वसामध्ये जो अनुभव आला होता तोच अनुभव या शेवटचा दिवसां मध्ये येणार आहे. द पोल्सन कोलेक्शन ऑफ ए. जी व्हाईट लेटर ११८ (१९०७). LDEMar 84.8